Page 14 of दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ News

BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

Delhi Assembly Election: तब्बल २७ वर्षांनी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. निवडणुकीच्या रणनीतीबाबत भाजपाचे…

rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप

Delhi Assembly Election 2025 : केजरीवाल सरकार तिरुपती, अयोध्या, वैष्णोदेवी, बालाजी या तीर्थयात्रेची व्यवस्था करतं.

Atishi alleges Arvind Kejriwal murder conspiracy
Atishi : अरविंद केजरीवालांच्या हत्येचा कट, मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप; म्हणाल्या, “दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, कारण…”

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी गंभीर आरोप केले आहेत.

The Election Commission's rate card for Delhi Assembly elections sets spending limits on various items, from pens to elephants.
छोले भटूरे ३५ रुपये तर रॅलीतील हत्तीसाठी ६१५० रुपये, दिल्ली विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना किती खर्च करता येणार?

Delhi Assembly Election 2025 : निवडणुकी दरम्यान करण्याच्या खर्चाच्या मर्यादेत गेल्या काही वर्षांत वाढ केली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये लोकसभा…

Arvind Kejriwal
“दिल्लीतल्या भाडेकरूंनाही मोफत वीज व पाणी देणार”, निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांची मोठी घोषणा

Delhi Election 2025 : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत राहणाऱ्या भाडेकरूंसाठी मोठी घोषणा केली आहे.

jp nadda
दिल्लीकर लाडक्या बहिणींसाठी भाजपाची अडीच हजारांची घोषणा, जाहीरनाम्यात मोफत सिलिंडरसह ५०० रुपयांचं अनुदानही!

BJP manifesto : भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

kejriwal mahila samman
दिल्ली : ‘आप’च्या महिला सन्मान योजनेवरून वादंग; एलजीकडून तपासाचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Aam aadmi Party : दिल्लीचे राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी महिला सन्मान योजनेप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

Arvind Kejriwal
महाराष्ट्राच्या निवडणूक निकालानंतर केजरीवालांचा काँग्रेसला धक्का, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय

Aam Aadmi Party : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आपने ‘एकला चलो रे’चा सूर आळवला आहे.

ताज्या बातम्या