फायनान्शियल टाईम्सने अधिक विश्लेषणात्मक दृष्टिकोन स्वीकारला. यामध्ये निकालांचा भारताच्या व्यापक राजकीय परिदृश्यावर कसा परिणाम होऊ शकतो यावर चर्चा केली.
भाजपने प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा मद्याघोटाळा, शीशमहलवरील पैशांची उधळपट्टी, आप सरकारचा भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून वादळ उठवले.