दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ Photos

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. दिल्लीतल्या ७० जागांसाठी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी कंबर कसली होती. एकीकडे अरविंद केजरीवाल यांची अटक, सुटका आणि त्यानंतरच्या घडामोडींनंतर आम आदमी पक्षानं सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले असताना दुसरीकडे काँग्रेसकडून प्रचारासाठी दिल्ली पुन्हा काबीज करण्यासाठी दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवलं होतं. या दोन्ही पक्षांसमोर यंदा कडवं आव्हान होतं ते भारतीय जनता पक्षाचं. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं.


Read More
Delhi governance history
14 Photos
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर कोण किती कार्यकाळ होतं? वाचा संपूर्ण यादी..

Delhi Chief Ministers List: दिल्लीच्या राजकारणात अनेक चढ-उतार आले आहेत. शीला दीक्षित या दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिल्या, तर…

delhi assembly polls
13 Photos
Exit Polls चे अंदाज चुकणार का? राजधानी दिल्लीत यावेळी कुणाची हवा?

Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडले असून यावेळी मतदानाचा टक्का घसरलेला दिसला. त्यामुळे कमी झालेले मतदान कुणाच्या पथ्यावर…

Delhi election exit polls
35 Photos
Delhi Election 2025: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि इतर नेते-अधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा फोटो

Delhi Election 2025: २०२५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आज दिल्लीत मतदान होत आहे. यादरम्यान आज राजकीय, प्रशासकीय, न्यायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील…

ताज्या बातम्या