दिल्ली कॅपिटल्स News

दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील एक संघ आहे. अरुण जेटली स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. सध्या या संघाची मालकी जीएमआर आणि जेएसडब्लू यांच्यामध्ये विभागलेली आहे. आयपीएलच्या सुरुवातीला दिल्ली शहरावरुन ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ या संघाची स्थापना करण्यात आली. तेव्हा वीरेंद्र सेहवागकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. आयपीएलमधील सर्वात अयशस्वी संघांमध्ये या दिल्लीच्या संघाचा समावेश होतो. या संघाने आयपीएलच्या प्रत्येक हंगामामध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. एकाही वर्षी त्यांना आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यावर उपाय म्हणून व्यवस्थापकांद्वारे कर्णधार बदलणे, नव्या दमाच्या खेळाडूंना संघामध्ये समाविष्ट करणे अशा गोष्टी करण्यात आल्या. परंतु त्याचा फायदा संघाला झाला नाही.


पुढे २०२१ मध्ये ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’चे नाव बदलून ‘दिल्ली कॅपिटल्स’ असे ठेवण्यात आले. नावासह जर्सी, लोगो अशा गोष्टींमध्येही बदल करण्यात आले. ऋषभ पंत या युवा क्रिकेटपटूकडे संघाचे नेतृत्त्व दिले गेले. आयपीएल २०२१ मध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीच्या संघाने अनेक सामने जिंकले. ते गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रंमाकावर होते. पण त्यांना आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. २०२२ मध्ये त्यांंनी पुन्हा खराब कामगिरी केली. काही महिन्यांपूर्वी ऋषभ पंतचा अपघात झाला होता. तो यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होणार नाही. त्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची धुरा डेव्हिड वॉर्नरकडे दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Read More
Kevin Pietersen gives Prithvi Shaw important advice for his strong comeback after unsold in the IPL 2025 Auction
Prithvi Shaw : ‘सोशल मीडियापासून दूर राहा, अन्…’, आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या पृथ्वीला केव्हिन पीटरसनचा सल्ला

Kevin Pietersen on Prithvi Shaw : माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफसह अनेकांना वाटते की त्याच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वाचा त्याच्या मैदानावरील खेळावर नक्कीच…

Why Rishabh Pant Left Delhi Capitals Franchise Delhi Capitals Co Owner Parth Jindal Reveals After IPL 2025 Auction
Rishabh Pant: ऋषभ पंतने पैसे नाही तर ‘या’ कारणामुळे दिल्लीची सोडली साथ, संघमालक पार्थ जिंदाल यांनी केला मोठा खुलासा

Rishabh Pant Delhi Capitals Parth Jindal: ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पण दिल्लीच्या संघाने ऋषभ पंतला…

Akash Deep was bought by LSG and Mukesh Kumar by DC for 8 crores each in IPL 2025 Auction
IPL 2025 Auction : आयपीएल लिलावात ‘बिहारी बाबू’ मालामाल! मुकेश कुमार आणि आकाश दीपवर लागली करोडोंची बोली

IPL 2025 Mega Auction Updates : आकाश दीपला लखनऊने 8 कोटींना विकत घेतले, तर दिल्लीने आरटीएमद्वारे 8 कोटींची रक्कम देऊन…

IPL 2025 Mega Auction DC Players List
DC IPL 2025 Full Squad : दिल्ली कॅपिटल्सचा कोण होणार नवा कर्णधार? ऋषभ पंतनंतर ‘हे’ दोन खेळाडू शर्यतीत, पाहा संपूर्ण संघ

IPL 2025 DC Team Players : आयपीएल २०२५च्या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाने पाच खेळाडूंना रिटेन केलं होतं. आता लिलावात संघाने…

IPL 2025 DC, KKR, RCB, LSG, PBKS teams in search of new captains in IPL 2025 auction
IPL 2025 : १० पैकी ५ संघांकडे नाही कर्णधार; बटलर, पंत आणि अय्यरसह ‘या’ खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली

IPL 2025 Mega Auction : आयपीएल २०२५ च्या हंगामाचा महालिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला होणार आहे. दोन दिवस चालणारा हा…

Mohammad Kaif Says Ricky Ponting did not want Shikhar Dhawan
Mohammad Kaif : सौरव गांगुलीने ‘या’ खेळाडूसाठी पॉन्टिंगशी घातला होता वाद, मोहम्मद कैफचा मोठा खुलासा

Mohammad Kaif on Ricky Ponting : भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने दिल्ली कॅपिटल्सबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने गांगुली आणि…

Rishabh Pant breaks silence on leaving Delhi Capitals after Sunil Gavaskar statement about Delhi Capitals ahead IPL 2025
Rishabh Pant : ‘पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सला सोडलं नाही…’, IPL 2025 च्या महालिलावापूर्वी ऋषभ पंतच्या पोस्टने खळबळ

Rishabh Pant on Sunil Gavaskar : आयपीएल २०२५ चा महालिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या लिलावापूर्वी ऋषभ…

IPL 2025 DC Retention Team Players List
DC IPL 2025 Retention: ऋषभ पंत दिल्लीच्या ताफ्यातून रिलीज, अक्षर पटेलला मोठी रक्कम

IPL 2025 Retention DC Team Players: आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करू शकतात,…

Rishabh Pant cryptic insta story
Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतला सोडणार? इन्स्टावर शेअर केलेल्या स्टोरीने वेधलं सर्वांचं लक्ष

Rishabh Pant Insta Story : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला दुखापत झाली होती. यानंतरही त्याने भारतासाठी ९९ धावांची शानदार…

IPL 2025 Mega Auction Delhi Capitals Rishabh Retention Updates
IPL 2025 Mega Auction : ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडणार की नाही? रिटेंशनबाबत आली मोठी अपडेट

IPL 2025 Rishabh Pant and Delhi Capitals : कर्णधार ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स सोडणार नाही. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी…

Rahul Dravid May Return as Rajasthan Royals Head Coach
Rahul Dravid: पुन्हा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार राहुल द्रविड? KKR नव्हे तर ‘या’ संघासह IPL मध्ये करणार पुनरागमन

Rahul Dravid in IPL: राहुल द्रविड पुन्हा एकदा आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कोणत्या संघाचे ते प्रशिक्षक होणार, जाणून घ्या.