Page 29 of दिल्ली कॅपिटल्स News

DELHI CAPITALS
कुलदीप यादव रॉक्स ! ४४ धावांनी दिल्लीचा दणदणीत विजय, २१६ धावांचे लक्ष्य गाठताना केकेआरची दमछाक

दिल्लीने दिलेले २१६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता संघातील श्रेयस अय्यर वगळता एकही फलंदाज चांगला खेळ करु शकला नाही.

“तो असा स्फोटक सलामीवीर आहे ज्याची…”, पृथ्वी शॉच्या तुफान फलंदाजीबाबत मोठी प्रतिक्रिया

पृथ्वी शॉची ही आक्रमक फलंदाजी पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने पृथ्वीचं तोंडभरून कौतुक केलं.

dc vs gt
Video : नाणेफेक सुरु असताना ऋषभ पंतकडून झाली ‘ही’ चूक, हार्दिक पांड्यालाही आवरलं नाही हसू, पाहा व्हिडीओ

गुजरात टायटन्सचा हार्दिक पांड्या आणि दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यांच्यात चांगलाच हशा पिकला.