IPL वर करोनाचं सावट, २२ एप्रिल रोजीच्या राजस्थान-दिल्ली सामन्याबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील दिल्ली कॅपिट्लस आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमधील सामना नियोजनानुसार पुण्यातील एमसीए स्टेडियमवर होणार होता. By लोकसत्ता ऑनलाइनApril 20, 2022 20:00 IST
मोठी बातमी! दिल्लीच्या आणखी एका खेळाडूला करोनाची लागण, सामन्याआधीच बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय यापूर्वीच दिल्लीच्या ताफ्यात एकूण पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. असे असताना आज दिल्ली आणि पंजाब या दोन… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 20, 2022 17:38 IST
PBKS VS DC : करोनामुळे दिल्ली-पंजाब यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलले, आता मुंबईत लढत रंगणार दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 19, 2022 15:32 IST
दिल्लीच्या ताफ्यात तिघांना करोना, IPL पुन्हा रद्द होणार ? जाणून घ्या नवे नियम दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील फिजिओथेरेपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना सुरुवातीला करोनाची लागण झाली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2022 17:43 IST
IPL 2022 : दिल्ली कॅपिट्लसच्या ताफ्यात आणखी दोघांना करोनाची लागण, परदेशी खेळाडूची चाचणी पॉझिटिव्ह शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये सामना झाला. या सामन्याच्या दोन दिवसांआधीच फरहार्ट यांची करोना चाचणी… By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2022 15:48 IST
IPL 2022, RCB vs DC : बंगळुरूची दिल्लीवर १६ धावांनी मात, डीके दादा पुन्हा तळपला ! नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरुने जोरदार फटकेबाजी केली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 23:41 IST
“हा तर मरिन ड्राइव्ह आणि राजभवनापर्यंत षटकार मारतोय,” दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून बड्या व्यक्तीची प्रतिक्रिया आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २७ सामन्यात रॉयल चॅलेजर्ज बंगळुरु आणि दिल्ली कॅपिट्लस यांच्यात लढत झाली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 23:07 IST
सामन्याची नव्हे तर ‘या’ सुंदरीची होती चर्चा, दिल्ली आणि कोलकाता मॅचमधील मिस्ट्री गर्लचं नाव आलं समोर व्हायरल झाल्यानंतर या तरुणीला नेटकऱ्यांनी शोधून काढलं असून आरती बेदी ही एक अभिनेत्री असल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 11, 2022 18:48 IST
आयपीएलमध्ये पंचांकडून चुकांवर चुका, DC vs KKR सामन्यात खेळाडू वैतागले, नेमकं काय घडलं? केकेआर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात पंचांनी तीन वेळा चुकीचा निर्णय दिला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 10, 2022 21:14 IST
कुलदीप यादव रॉक्स ! ४४ धावांनी दिल्लीचा दणदणीत विजय, २१६ धावांचे लक्ष्य गाठताना केकेआरची दमछाक दिल्लीने दिलेले २१६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता संघातील श्रेयस अय्यर वगळता एकही फलंदाज चांगला खेळ करु शकला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनApril 10, 2022 19:55 IST
केकेआरच्या गोलंदाजांनी हात टेकले, पॉवरफुल वॉर्नरची तुफान फटकेबाजी, अर्धशतक झळकावून रचला ‘हा’ नवा विक्रम वॉर्नरचे या हंगामातील हे पहिले अर्धशतक आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 10, 2022 17:59 IST
“तो असा स्फोटक सलामीवीर आहे ज्याची…”, पृथ्वी शॉच्या तुफान फलंदाजीबाबत मोठी प्रतिक्रिया पृथ्वी शॉची ही आक्रमक फलंदाजी पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने पृथ्वीचं तोंडभरून कौतुक केलं. By लोकसत्ता ऑनलाइनApril 8, 2022 19:36 IST
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
Crime News : १३ वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन पळालेली शिक्षिका ५ महिन्यांची गर्भवती; सापडल्यावर केला धक्कादायक दावा
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद
आळंदी: पुन्हा इंद्रायणी फेसाळली!; इंद्रायणी कधी स्वच्छ होणार? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी काय आश्वासन दिले होते
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी सांगितली महत्वाची माहिती प्रीमियम स्टोरी
“चल ना गं घरी नाही मारणार” रुसलेल्या मांजरीचं मालकाशी मराठीत भांडण; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की