Page 2 of दिल्ली निवडणूक News
VIDEO: दिल्ली महापालिकेत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा एकदा राडा झाला आहे.
मनिष सिसोदिया तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी सुरू आहे.
दिल्ली महापालिकेत स्थायी समितीच्या सदस्यांची निवड होणार होती. मात्र, या निवडीवरून मोठा गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं.
आम आदमी पार्टीला अखेर दिल्ली महानगरपालिकेत आपला महापौर निवडण्यात यश आलं आहे.
दिल्ली महापौर पदासाठी आज अखेर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या आहेत.
दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने एकहाती सत्ता मिळवली आहे.
दिल्लीचा महापौर हा आम आदमी पार्टीचाच होईल, असं नाही. येथे भाजपाचाही महापौर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
दिल्ली सरकारच्या जाहिरातप्रकरणी काँग्रेस नेते अजय माकन यांनी २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली
संजय राऊत यांनी आप आणि भाजपात दिल्ली व गुजरातबाबत साटेलोटे झाल्याची टीका केली. यावर शुक्रवारी (९ डिसेंबर) महाराष्ट्र आपचे प्रवक्ते…
गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले असून राजकीय वर्तुळात या निकालांची जोरदार चर्चा…
आई-वडिलांनी सोडलं तर गुरुने वाढवलं; जाणून घ्या कोण आहे ‘बॉबी किन्नर’?
दिल्ली महापालिका निवडणुकीत ‘आप’ने एकहाती सत्ता काबीज केली आहे.