भाजपने प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा मद्याघोटाळा, शीशमहलवरील पैशांची उधळपट्टी, आप सरकारचा भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून वादळ उठवले.
माझ्याबरोबर एकेकाळी दारूच्या विरोधात लढा देणारे अरविंद केजरीवाले दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दारू व्यवसाय, दारूचे दुकानांना परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले.
‘२७ वर्षानंतर दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. दिल्लीच्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले…