Page 8 of दिल्ली हत्याकांड News
दिल्ली पोलीस थेट वसईच्या लॉजिस्टिक कंपनीच्या कार्यालयात पोहोचले; नेमकं कारण काय?
ज्या कंपनीने अफताबचे सामान दिल्लीला पाठवले होते त्या कंपनीच्या मालकाची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली आहे.
आम्हाला आफताबच्या कुटुंबीयांकडून काही प्रतिसाद मिळत नव्हता, श्रद्धाच्या वडिलांची माहिती
श्रध्दाला २०२० मध्ये आफताबने केलेल्या मारहाणीसंदर्भातही चौकशी करण्यात आली.
श्रद्धा आफताबच्या संपर्कात आल्यानंतर तिचं वागणं, बोलणं फार बदलल्याचंही वडिलांनी सांगितलं
२०२०मध्येच श्रद्धानं आफताब तिची हत्या करण्याची भिती व्यक्त केली होती, असा दावा तिच्या मित्रानं केला आहे.
आफताब पूनावालाच्या नार्को टेस्टला दिल्ली कोर्टाची परवानगी, पोलीस कोठडीतही केली वाढ!
अनुपमा गुलाटी हत्या प्रकरण काय होतं? त्या प्रकरणात नेमकं काय घडलं? श्रद्धा वालकर आणि अनुपमा गुलाटी प्रकरणात काय साम्य आहे?…
Bumble Dating App: आधीपासूनच टिंडर, ओके क्युपिड असे ऍप स्पर्धेत होते, महिलांच्या सुरक्षेसाठी या सगळ्यांपेक्षा एक वेगळं फीचर घेऊन बम्बल…
वसईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीत निर्घृण हत्या झाली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांसमोर नेमकी कोणती आव्हानं असतील याबाबत महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्रद्धा वालकर खून प्रकरणात राजकारण करणारे समाजाचे शत्रू आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे