Page 107 of दिल्ली News

आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत; राज ठाकरेंचा इशारा

दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, पोलिसांचा इशारा

गुरुग्राममध्ये रंगला रात्रीचा थरार, पोलिसांनी गाई तस्करांचा पाठलाग

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शाकाहार आणि मांसाहाराच्या मुद्द्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर जेएनयूमध्ये नेमकं काय घडलं याचा हा आढावा.

माहराण करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी विद्यार्थी संघटांनी वसंत कुंज पोलीस स्थानकासमोर आंदोलन केलं.

दक्षिण दिल्ली महानगर पालिकेनं घेतलेल्या मांसविक्री बंदीच्या निर्णयावरून वाद सुरू झाला आहे.

गेल्या काही महिन्यात सक्तवसुली संचालनालयाच्या जप्त केलेल्या मालमत्ता हजारो कोटींच्या घरात आहेत. या मालमत्तांचे काय होते?

मुलीचं निधन झालं असलं, तरी तिचे पती आणि मुलांचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये अधिकार असेल, असं न्यायालयाने नमूद केलं आहे.

प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी भाजपावर टीका केली आहे

काश्मिरींना खोली न देण्याचे पोलिसांनी आदेश दिल्याचं तरुणाला सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांना ट्वीट करून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागली.

अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

शेजाऱ्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.