Page 79 of दिल्ली News
फरार ट्रकचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु, गुन्हा दाखल
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
आप दिल्लीत सत्तेत आल्यापासून या ना त्या कारणाने केजरीवाल सरकार आणि उपराज्यपालांचा संघर्ष सातत्याने पाहायला मिळत आहे.
३ सप्टेंबर रोजी गाझियाबाद येथील एका उद्यानात पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका १० वर्षीय मुलावर हल्ला केला होता.
उद्घाटनानंतर सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारीत ड्रोन शोचे देखील आयोजन करण्यात आले आहे
आयकर विभागाने दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) या संस्थांवर छापे टाकले आहेत.
Rajpath New Name Plan : राजपथाचं नुकतंच नुतनीकरण करण्यात आलं असून त्याअनुषंगाने त्याचं नाव देखील लवकरच बदलण्यात येण्याची शक्यता वर्तवली…
Viral Video: एक चिमुकली लांब प्रवास करून केजरीवाल यांना भेटायला गेली होती मात्र तिची निराशा झाली
गुजरातमधील सभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
दिल्लीची व्हर्चुअल शाळा नेमकी कशी आहे? या शाळेत विद्यार्थी नेमकं कशाप्रकारे शिक्षण घेणार आहेत? या प्रश्नांचा आढावा घेणारं हे विश्लेषण…
१९ जून ते ५ जुलै या कालावधीत स्पाईसजेटच्या विमानांमध्ये आठ वेळा बिघाड झाल्याचे समोर आले होते
मागील काही दिवसांपासून नोएडा भागातील ट्विन टॉवरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे