Page 80 of दिल्ली News
हैदराबादमध्ये भाजपाचे निलंबित आमदार राजा सिंह यांना पोलिसांनी गुरुवारी पुन्हा अटक केली.
त्याच्या या शो ला विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शवला होता.
पोलिसांनी मुलींच्या कुटंबीयांशी संपर्क साधून मुली सुखरुप असल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
मनिष सिसोदिया यांच्यावरील कारवाईवरून ‘आप’कडून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
हिंदू देव मानववंशशास्त्रीयदृष्ट्या उच्च जातीतून येत नाही. या देवतांचे मूळ पाहिले तर कोणताही देव ब्राह्मण नाही, असेही त्या म्हणाल्या
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर जात आहेत.
भाजपा आणि मोदी सरकारकडून लक्ष्य केले जात असल्याचा मनीष सिसोदियांचा आरोप
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासहित सीबीआयने ३१ ठिकाणी छापेमारी केली.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती
रोहिंग्या राहत असलेल्या ठिकाणाला डिटेंशन सेंटर घोषित करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत.
आईशी झालेल्या भांडणातून १६ वर्षीय मुलगी घर सोडून निघून गेली होती