Page 86 of दिल्ली News

Court-2-1
मुलीच्या निधनानंतरही जावई आणि नातवंडांचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय!

मुलीचं निधन झालं असलं, तरी तिचे पती आणि मुलांचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये अधिकार असेल, असं न्यायालयाने नमूद केलं आहे.

“काश्मिरी असणं गुन्हा आहे का?”, ओळखपत्र असूनही हॉटेलचा काश्मिरी तरुणाला रुम देण्यास नकार, व्हिडीओ व्हायरल

काश्मिरींना खोली न देण्याचे पोलिसांनी आदेश दिल्याचं तरुणाला सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांना ट्वीट करून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागली.

दिल्लीच्या महिला आयोगाने घेतली प्राजक्ता कोळीच्या कार्याची दखल; महिला दिनी केला सन्मान

दिल्ली महिला आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते प्राजक्ता कोळीचा सन्मान करण्यात आला.

CISF Constable Bravery
फोनवर बोलत असलेली व्यक्ती पडली मेट्रो ट्रॅकवर आणि…; घटना CCTV मध्ये कैद

हा सीसीटीव्ही व्हिडीओ दिल्लीतील शाहदरा मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचा शुक्रवारी रात्री ८.४३ च्या सुमारासचा आहे.

राजधानी अंशतः निर्बंधमुक्त; चित्रपटगृह, रेस्तराँ उघडणार, दिल्ली सरकारचा निर्णय

राजधानी दिल्लीतल्या करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची बैठक झाली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

delhi government guidelines work from home for private hospitals
देशाच्या राजधानीत पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्क्यांवर, दिल्ली सरकारनं घेतला मोठा निर्णय! सर्व खासगी कार्यालयांना…

दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून त्यावर दिल्ली सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत.