Video : काँग्रेसच्या १३७ व्या स्थापना दिवशी सोनिया गांधींनी झेंडा फडकण्यासाठी दोरी ओढली आणि… २८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. यानिमित्ताने देशभर काँग्रेस पक्षातर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 13:25 IST
लोकसत्ता विश्लेषण: संरक्षण विभागातील वैज्ञानिकाने दिल्लीतील न्यायालयात बॉम्बस्फोट का घडवला? जाणून घ्या ‘ही’ धक्कादायक कारणं DRDO वैज्ञानिकाने थेट न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा निर्णय का घेतला यासह अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा आढावा. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 24, 2021 12:17 IST
दिल्ली कोर्टातील स्फोटाचं रहस्य उलगडलं, DRDO च्या वैज्ञानिकाला अटक, कारण ऐकून पोलीसही अवाक दिल्लीतील न्यायालयात झालेल्या बॉम्बस्फोटाचं रहस्य उलगडलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी डीआरडीओच्या वैज्ञानिकाला अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 19, 2021 01:54 IST
12 Photos Photos : आंदोलनस्थळावरील ‘ती’ झोपडी JCB ने उचलत ट्रकमधून थेट पंजाबला, १०० हून अधिक कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेवर वर्षापेक्षा अधिक काळ चाललेल्या दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाने आपल्या मागण्या मान्य करून घेत घराकडे परतायला सुरुवात केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 13, 2021 01:12 IST
राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला! राजधानी दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला असून तो टांझानियातून दिल्लीत आल्याची माहिती मिळते आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 5, 2021 12:22 IST
दिल्लीत स्कूटीच्या नंबर प्लेटवरील SEX सीरिजमुळे गदारोळ, तरुणीचं कुटुंब त्रस्त; जाणून घ्या नेमकं काय घडलंय? दिल्लीच्या आरटीओ अधिकाऱ्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की, या मालिकेतील सुमारे १० हजार वाहनांना क्रमांक देण्यात आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 30, 2021 16:42 IST
भाजपाच्या पोस्टरवर झोपडपट्टी रहिवासी म्हणून वापरला तमिळ लेखक मुरुगन यांचा फोटो; प्रतिक्रिया देताना मुरुगन म्हणाले…! दिल्ली भाजपाच्या एका कार्यक्रमात झोपडपट्टी रहिवासी म्हणून नामवंत लेखक पेरुमल मुरुगन यांचा फोटो छापण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 30, 2021 12:21 IST
“या चर्चेत आम्ही कॉमन सेन्स वापरतोय, केंद्र सरकार काय करतंय?” प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं! दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि प्रशासनाला फटकारलं! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2021 12:22 IST
“प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देणार”, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी घोषणा केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 16:43 IST
“फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून लोक…”, दिल्लीतील प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं! दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्यांना फटकारलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2021 13:16 IST
दिल्लीत लखनऊची पुनरावृत्ती! महिलेची भर रस्त्यात टॅक्सी चालकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल राजधानी दिल्लीत लखनऊसारखी घटना घडली आहे. एका महिलेने भर रस्त्यात टॅक्सी चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 17, 2021 10:17 IST
12 Photos “दिल्ली प्रदुषणासाठी शेतकऱ्यांच्या नावानं रडणं आधारहीन”, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतील १० महत्त्वाचे मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाबाबत तयार झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर कठोर भाष्य केलंय. सुनावणीतील १० प्रमुख मुद्दे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 15, 2021 15:14 IST
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!
VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” पाहुण्यांसमोर नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
9 खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
9 यंदाची ‘ही’ बहुप्रतिक्षित वेब सिरीज या आठवड्यात Netflix वर धडकणार, वर्ष संपताना OTT वर आणखी काय आहे खास?
Chhagan Bhujbal : “मला वाटते भुजबळांनी पंतप्रधान व्हावे…”, छगन भुजबळांच्या नाराजीवर राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्याचे भाष्य
पंकज त्रिपाठी दशावतार लोककला कोकणातल्या ‘या’ गावी शिकले; अनुभव सांगत म्हणाले, “मुंबईत येण्याआधी नशिबाने…”