VIDEO: पोलिसांना रोखण्यासाठी तस्करांनी धावत्या ट्रकमधून रस्त्यावर फेकल्या गाई; २२ किमीपर्यंत सुरु होता थरार, नंतर…

गुरुग्राममध्ये रंगला रात्रीचा थरार, पोलिसांनी गाई तस्करांचा पाठलाग

ABVP Vs Left: राम नवमीला जेएनयूमध्ये नक्की काय घडलं? वाचा १० मुख्य मुद्दे…

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शाकाहार आणि मांसाहाराच्या मुद्द्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर जेएनयूमध्ये नेमकं काय घडलं याचा हा आढावा.

jnu non veg food issue
JNU मध्ये मांसाहारी जेवणावरुन ABVP आणि डाव्या विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी भिडले, हाणामारीत अनेक जखमी; समोर आला Video

माहराण करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी विद्यार्थी संघटांनी वसंत कुंज पोलीस स्थानकासमोर आंदोलन केलं.

omar abdullah on meat ban controversy mcd corporation
“…मग रमजानमध्ये बिगर मुस्लिमांच्या जेवणावर बंदी घालणंही योग्य ठरेल”, मांसविक्री वादावर ओमर अब्दुल्लांचा निशाणा!

दक्षिण दिल्ली महानगर पालिकेनं घेतलेल्या मांसविक्री बंदीच्या निर्णयावरून वाद सुरू झाला आहे.

enforcement directorate
विश्लेषण : ‘ईडी’कडून जप्ती म्हणजे नक्की काय?

गेल्या काही महिन्यात सक्तवसुली संचालनालयाच्या जप्त केलेल्या मालमत्ता हजारो कोटींच्या घरात आहेत. या मालमत्तांचे काय होते?

Court-2-1
मुलीच्या निधनानंतरही जावई आणि नातवंडांचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय!

मुलीचं निधन झालं असलं, तरी तिचे पती आणि मुलांचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये अधिकार असेल, असं न्यायालयाने नमूद केलं आहे.

भाजपा कार्यकर्त्यांनी घराबाहेर तोडफोड केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझा जीव…”

प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी भाजपावर टीका केली आहे

“काश्मिरी असणं गुन्हा आहे का?”, ओळखपत्र असूनही हॉटेलचा काश्मिरी तरुणाला रुम देण्यास नकार, व्हिडीओ व्हायरल

काश्मिरींना खोली न देण्याचे पोलिसांनी आदेश दिल्याचं तरुणाला सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांना ट्वीट करून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागली.

मायक्रोवेव्हमध्ये सापडला दोन महिन्याच्या मुलीचा मृतदेह; आई आणि भाऊही बेशुद्धावस्थेत आढळल्यानं खळबळ

शेजाऱ्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

दिल्लीच्या महिला आयोगाने घेतली प्राजक्ता कोळीच्या कार्याची दखल; महिला दिनी केला सन्मान

दिल्ली महिला आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते प्राजक्ता कोळीचा सन्मान करण्यात आला.

संबंधित बातम्या