भाजपाच्या पोस्टरवर झोपडपट्टी रहिवासी म्हणून वापरला तमिळ लेखक मुरुगन यांचा फोटो; प्रतिक्रिया देताना मुरुगन म्हणाले…! दिल्ली भाजपाच्या एका कार्यक्रमात झोपडपट्टी रहिवासी म्हणून नामवंत लेखक पेरुमल मुरुगन यांचा फोटो छापण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 30, 2021 12:21 IST
“या चर्चेत आम्ही कॉमन सेन्स वापरतोय, केंद्र सरकार काय करतंय?” प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं! दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि प्रशासनाला फटकारलं! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2021 12:22 IST
“प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देणार”, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी घोषणा केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 16:43 IST
“फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून लोक…”, दिल्लीतील प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं! दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्यांना फटकारलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2021 13:16 IST
दिल्लीत लखनऊची पुनरावृत्ती! महिलेची भर रस्त्यात टॅक्सी चालकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल राजधानी दिल्लीत लखनऊसारखी घटना घडली आहे. एका महिलेने भर रस्त्यात टॅक्सी चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 17, 2021 10:17 IST
12 Photos “दिल्ली प्रदुषणासाठी शेतकऱ्यांच्या नावानं रडणं आधारहीन”, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतील १० महत्त्वाचे मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाबाबत तयार झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर कठोर भाष्य केलंय. सुनावणीतील १० प्रमुख मुद्दे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 15, 2021 15:14 IST
‘अनलॉक’नंतर महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ; दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच! आकडेवारीनुसार, ९७ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी पीडितांना ओळखत होते, तर सुमारे २ टक्के बलात्कार अनोळखी व्यक्तींकडून झाल्याची नोंद झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 9, 2021 12:06 IST
9 Photos Photos : दिल्लीत अवतरलं ‘काश्मीर’सारखं सौंदर्य! नयनरम्य नजारा, ढगांची चादर…VIRAL PHOTO पाहून भरेल हुडहुडी हे फोटोज पाहून सुरूवातीला तुम्हाला काश्मीरमधलं सौंदर्य आहे, असा भास होईल… या फोटोमध्ये महिला हातात पूजेची थाळी घेऊन ढगात उभ्या… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2021 21:31 IST
भाजपामुळेच दिल्लीतील हवेचे प्रदूषण वाढले, दिल्लीच्या पर्यावरण मंत्र्यांचा आरोप दिल्लीतील हवेचे प्रदुषण गंभीर पातळीवर, हवेच्या गुणवत्तेची पातळी घसरली, हवेच्या प्रदुषणावरुन राजकीय आरोप सुरु By लोकसत्ता ऑनलाइनNovember 5, 2021 16:15 IST
“फटाके उडवण्याचा धर्म आणि राजकारणाशी काहीही संबंध नाही”; दिल्लीच्या पर्यावरण मंत्र्यांचं वक्तव्य दिल्लीतील प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत धूळ आणि धूर आहेत. थंडीमुळे कचरा जाळण्यापासून होणारे उत्सर्जन वाढण्याची शक्यता असून, दिवाळीनंतर कचरा जाळण्यावर नियंत्रण… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2021 15:07 IST
दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेट्स पोलिसांनी हटवले, राकेश टिकैत म्हणाले… दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेट्स पोलिसांनी काढायला सुरुवात केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 29, 2021 14:24 IST
आंदोलक महिला शेतकऱ्यांना ट्रकने चिरडलं, तिघींचा मृत्यू, राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले… हरियाणातील बहादूरगडमध्ये गुरुवारी (२८ ऑक्टोबर) एका भरधाव ट्रकने ६ आंदोलक महिला शेतकऱ्यांचा चिरडलं. यात तिघींचा मृत्यू झालाय, तर तीन महिला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 28, 2021 13:53 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्यासाठी हा निर्णय…”
9 कपाळी चंद्रकोर, नऊवारी साडी अन्…; ‘असा’ पार पडला शिवानी सोनारचा लग्नसोहळा! सुंदर मंगळसूत्र पाहिलंत का?
Kostas-Kohli Fight: “मला कोणताच पश्चाताप नाही”, विराटबरोबरच्या वादावर कॉन्स्टासचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “मी तो व्हीडिओ…”
Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात एलॉन मस्क यांचा हिटलरप्रमाणे नाझी सॅल्युट? सोशल मीडियावर खळबळ
लेकीने लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय सांगितला तेव्हा…; सखी-सुव्रतबद्दल काय म्हणाल्या शुभांगी गोखले?
“ताई, जीव कशाला धोक्यात घालतेस?” धावत्या लोकलच्या दरवाजाला लटकून महिलेचा डान्स, VIDEO संतापले लोक, म्हणाले…