दिल्ली Videos

दिल्ली (नवी दिल्ली) (Ne Delhi)ही आपल्या देशाची राजधानी आहे. महाभारतामध्ये पांडवाच्या इंद्रप्रस्थ या राज्याचा उल्लेख आढळतो. वेगवेगळ्या साम्राज्यातील महान राज्यकर्त्यांनी या शहरामध्ये वास्तव्य केले आहे. संसद भवन, पंतप्रधान तसेच राष्ट्रपतींचे निवासस्थान, विविध सरकारी मुख्यालये या शहरामध्ये आहेत. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती यांच्या प्रभावाने दिल्लीचा आर्थिक विकास झाला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी याच शहरामध्ये पहिले भाषण दिले होते.
<br /> दिल्लीची लोकसंख्या ४ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. सध्या दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची (AAP) सत्ता आहे. या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. या केंद्रशासित प्रदेशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना हवा प्रदूषण, वाढती गुन्हेगारी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.Read More
Rekha Gupta as Delhi Chief Minister CM Oath ceremony Live
Delhi CM Oath Taking Ceremony: दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता, शपथविधी सोहळा Live

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची मोठी चर्चा होती. अखेर बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत रेखा…

Detail information about Rekha Gupta New CM Of Delhi
Delhi CM Rekha Gupta: दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री ‘रेखा गुप्ता’ यांचा बायोडेटा

Rekha Gupta New CM Of Delhi: नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार विजय मिळवत ७० पैकी…

Harshvardhan Sapkal criticized Arvind Kejriwal
Harshvardhan Sapkal: “निवडून आले असते तर…”; हर्षवर्धन सपकाळ यांचा केजरीवाल यांना टोला

दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवानंतर आता दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप रंगल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नवे…

Stampede in New Delhi Sanjay Raut made a big claim
Sanjay Raut on Delhi Stampede: नवी दिल्लीत चेंगराचेंगरी, संजय राऊतांचा मोठा दावा

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी…

Stampede at New Delhi railway station
Stampede at New Delhi railway station: दिल्लीत चेंगराचेंगरी, महाकुंभात जाण्यासाठी केलेली गर्दी

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू असून, दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून…

Sharad Pawar praised Eknath Shinde at bhartiya marathi bhasha sahitya sammelan in Delhi
Sharad Pawar on Eknath Shinde: दिल्लीत शरद पवार, शिंदे एकत्र, कौतुक करत म्हणाले…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार…

NCP Sharad Pawar Group MP Supriya Sule Reaction on Maharashtra Voting in Press Conference
Supriya Sule on Maharashtra Voting: ११ जागांवर पराभव, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद…

Delhi Election Exit Poll Whose party is winning in Delhi and what do the exit poll figures say
Delhi Election Exit Poll: भाजपा की आप? दिल्लीत कुणाचं पारडं जड? काय सांगते एक्झिट पोल्सची आकडेवारी?

Delhi Assembly Election Exit Poll Results 2025: दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडले असून आता एक्झिट पोल्सचे अंदाज समोर येण्यास सुरुवात…

Hibox app scam of 1000 crores where influencers held for inquiry by police bharti singh elvish yadav saurav joshi how people lost money online
Hibox scam:हायबॉक्स घोटाळ्यात भारती सिंग अन् एल्विश यादवचे नाव; काय आहे हा १००० कोटींचा घोटाळा? प्रीमियम स्टोरी

सध्या हायबॉक्स गुंतवणूक घोटाळा चर्चेत आहे, कारण या घोटाळ्याप्रकरणी कॉमेडीयन भारती सिंग आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवला दिल्ली…

ताज्या बातम्या