Epidemics continue in pune dengue ,swine flu , covid is normal Do not ignore the symptoms of viral diseases
पुणे : डेंग्यू, स्वाइन फ्लूचा ‘ताप’, आता करोना सौम्य ; विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

यंदा करोनाने काहीशी उसंत घेतल्यानंतर मात्र या दोन्ही कीटकजन्य आजारांनी पुन्हा आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे.

dengue
Dengue Fever: किती दिवस असतो डेंग्यूचा ताप; तो पूर्णपणे बरा करण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय

Dengue Fever: देशभरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. डेंग्यू हा एडिस इजिप्ती या मादी डासाच्या चाव्यामुळे होतो.

ICMR-VCRC dengue Mosquitoes
ICMR-VCRC शास्त्रज्ञांचं भन्नाट संशोधन; डेंग्यु-मलेरियाचा सामना करण्यासाठी विकसित केले ‘खास डास’!

वैज्ञानिकांनी डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचा नायनाट करण्यासाठी ‘स्पेशल मॉस्किटो’ची रचना केली आहे.

45 Kids Dead In UP Firozabad In 10 Days Due to dengue fever
उत्तर प्रदेशात डेंग्यूच्या तापामुळे १० दिवसात ४५ मुलांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

फिरोजाबादमध्ये डेंग्यूच्या तापामुळे १८६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

World Mosquito Day 2021
आज जागतिक मच्छर दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जागतिक मच्छर दिन साजरा केला जातो. जागतिक मच्छर दिन २०२१ ची थीम “शून्य मलेरियाचे लक्ष्य गाठणे”…

एखाद्या महामारीपेक्षा कमी नाही चिकनगुनियाचा आजार; जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय

डेंग्यू आणि चिकनगुनियाचा एडीस डास मुख्यत्वे घरगुती पाणीसाठय़ात वाढणारा डास आहे.

संबंधित बातम्या