Page 2 of डेंग्यू News

मागील दोन महिन्याच्या जुलै, ऑगस्टमध्ये कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत डेंग्यूचे २८८, मलेरियाचे ९९ रूग्ण आढळून आले.

राज्यात ऑगस्टमध्ये डेंग्यूचे तीन हजार १७० रुग्ण सापडले असून, त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू रायगड व नाशिकमध्ये…

उपराजधानीत डेंग्यू आणि चिकनगुनियाने डॉक्टरांनाही विळखा घातला आहे. मेडिकल, मेयो या दोन्ही रुग्णालयातील सुमारे १२५ डॉक्टरांना हा आजार झाला असून…

देशात सध्या डेंग्यूच्या लशीवर चार संस्थांकडून संशोधन सुरू आहे. सरकारने राष्ट्रीय जैववैद्यक धोरणांतर्गत डेंग्यू लशीच्या चाचण्यास परवानगी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात जूनपासून डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात झोननिहाय आशा स्वयंसेविकाद्वारे ताप रुग्ण सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे.

नागपुरातील शहरी भागात डेंग्यू, चिगनगुनिया आजाराने थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश येत नसल्याने नागरिक बेजार झाले…

राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ झाली असून चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे.

उपराजधानीत डेंग्यू आणि चिकनगुनियासदृश आजाराने थैमान घातले आहे. चिकनगुनियाग्रस्त रुग्णांची संख्या शतकाकडे तर डेंग्यूग्रस्तांची संख्या अर्धशतकाकडे वाटचाल करत आहे.

Dengue Cases in India : भारतात दिवसेंदिवस डेंग्यूची प्रकरणे का वाढत आहेत? डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी का कमी होत नाही? त्यामागील…

जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत ब्राझीलमधील २० राज्यांमध्ये ओरोपोच तापाची ७,२३६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना नाशिक महापालिकेने चाचणी संचाचे नियोजन करण्यात उदासिनता कायम ठेवल्याने जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळेकडे ग्रामीण भागातील रुग्णांच्या तपासणीसाठी…