उपराजधानीत डेंग्यू आणि चिकनगुनियासदृश आजाराने थैमान घातले आहे. चिकनगुनियाग्रस्त रुग्णांची संख्या शतकाकडे तर डेंग्यूग्रस्तांची संख्या अर्धशतकाकडे वाटचाल करत आहे.
डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना नाशिक महापालिकेने चाचणी संचाचे नियोजन करण्यात उदासिनता कायम ठेवल्याने जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळेकडे ग्रामीण भागातील रुग्णांच्या तपासणीसाठी…