Page 4 of विकास News
नदीपात्रातील अतिक्रमणे, नदीत सातत्याने पडणारा कचरा, राडारोडा, प्रक्रिया न होणारे सांडपाणी यांमुळे नदीच्या प्रवाहाला अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.
देशातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निति आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या या अहवालात अर्थव्यवस्थेचा विकासदर ६.५ ते ७ टक्के राहील,…
राज्यात आतापर्यंत एकही गृहप्रकल्प न राबविलेल्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुंबईत बोलताना महाराष्ट्र कसा आर्थिक विकासाचे केंद्र आहे आणि या संदर्भात तो अधिक व्यापक कामगिरी…
भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर २०२४-२५ या आर्थिक वर्षात ७ टक्के राहील, असा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी वर्तविला.
२०१९ साली जनमत पायदळी तुडवून निर्माण झालेल्या अनैसर्गिक आघाडीच्या विरोधात आम्ही केलेल्या ऐतिहासिक उठावानंतर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले.
परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
मजबूत देशांतर्गत मागणी, ग्राहकांचा वाढता आत्मविश्वास आणि वाढती गुंतवणूक पातळी याच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहील, असा विश्वास जागतिक…
रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी सलग आठव्यांदा कर्जावरील व्याजाचे दर अर्थविश्लेषकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे अपरिवर्तित ठेवले.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलगतचा विकसित जिल्हा अशी ठाण्याची ओळख आहे.
भारताचा विकास दर मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत मंदावून ६.७ टक्क्यांवर येईल, असा अंदाज ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने मंगळवारी वर्तविला.