Associate Sponsors
SBI

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Jul 1970
वय 54 Years
जन्म ठिकाण नागपूर
देवेंद्र फडणवीस यांचे चरित्र

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना
दिविजा नावाची एक मुलगी आहे.

Read More
देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक जीवन
वडील
गंगाधर फडणवीस
आई
सरीता फडणवीस
जोडीदार
अमृता फडणवीस
मुले
दिविजा फडणवीस
नेट वर्थ
₹8,71,21,376
व्यवसाय
मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस न्यूज

मंत्री पंकजा मुंडे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”

मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं होतं.

देवेंद्र फडणवीसांची रणवीर अलाहाबादियाबद्दल प्रतिक्रिया (फोटो- ANI व स्क्रीनशॉट)
रणवीर अलाहाबादियाच्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “खूपच वाईट पद्धतीने…”

CM Devendra Fadnavis Reaction on Ranveer Allahbadia Comment: रणवीर अलाहाबादियाबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. (PC-ANI)
Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राज ठाकरेंची भेट घेण्यामागील कारण, म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्यानंतर…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘वॉर रूम’ थंडावली (संग्रहित छायाचित्र)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘वॉर रूम’ थंडावली

शिंदे यांच्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत मुख्यमंत्री कार्यालयातील वॉर रूम सुरू असतानाही पवार यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयातही वॉर रूम सुरू केली होती.

पीएमआरडीएच्या सदन‍िकांची बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
पीएमआरडीएच्या सदन‍िकांची बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आण‍ि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत काढण्यात आलेल्या लाॅटरीची बुधवारी (१२ फेब्रुवारी) सोडत काढण्यात येणार आहे.

सर्व लोकांना आनंदवनातून आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळेच आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे.
आनंदवन हे मानवतेचे मंदिर,कृतज्ञता सोहळ्यात काय म्हणाले मुख्यमंत्री ?

आनंदवनाच्या महारोगी सेवा समितीला सहभागी करून घेतले जाईल तसेच संस्थेला ७५ कोटींचे आर्थिक पाठबळही उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नागपूर महानगरपालिकेद्वारे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.(लोकसत्ता टीम)
नागरी सुविधांबाबत तक्रारी आहेत, या क्रमांकावर नोंदवा

तक्रार निवारण हेल्पलाईनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी ‘रामगिरी’ निवासस्थान येथे लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
(संग्रहित छायाचित्र)
‘लाडकी बहीण’ योजनेच्या निकषांत बदल नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

आम्ही कोणाचेही पैसे परत घेणार नाही. जे निकषाबाहेर जाऊन फायदा घेत आहेत, त्यांचा फायदा निश्चितपणे बंद केला जाईल.’ असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस
(संग्रहित छायाचित्र)
केजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या दणदणीत विजयाबद्दल बोलताना फडणवीस यांनी पुन्हा एकदा केजरीवाल यांना लक्ष्य केले.

संबंधित बातम्या