Page 552 of देवेंद्र फडणवीस News

‘…हा तर सरकारचा लबाडपणा; पुढच्या वीज बिलात २० टक्के कमी होणारच होते’

राज्य सरकारची लबाडी काही थांबलेली नाही. एमइआरसीच्या निर्णयाने लागलेले पाच विविध कर पुढील महिन्यात संपत असल्याने तसेचही पुढच्या महिन्यात वीजदर…

विकासातील असमतोलामुळेच शेतक ऱ्यांवर आत्महत्येची वेळ – फडणवीस

विकासातील असमतोलामुळेच विदर्भातील शेतक ऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. विदर्भात सिंचनाचा अनुशेष ११ लाख हेक्टपर्यंत पोहोचला असून हा अनुशेष दूर…

मुंबई ‘सेफ’ नाही, ‘रेप’ सिटी होत आहे- देवेंद्र फडणवीस

“राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईला ‘सेफ सिटी’ बनविण्याचे आश्वासन, आर.आर.पाटील यांनी दिले होते. मात्र, मुंबई ‘रेप सिटी’…

राज ठाकरेंना चर्चेतील जे उघड करायचंय, ते करू देत – देवेंद्र फडणवीस

राज ठाकरेंना त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेतील जे उघड करायचं आहे, ते त्यांनी करावं. आम्हाला कोणत्याही चर्चेचा तपशील उघड करायचा नाही, अशी…

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये ‘गुफ्तगू’

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा…

देवेंद्रीय आव्हान

एका बाजूला गडकरी आणि दुसरीकडे मुंडे असे दोन मध्यम उंचीचे बुरूज आणि आसपास विनोद तावडे, सोमय्या आदींच्या सोयीप्रमाणे वरखाली होणाऱ्या…

देवेंद्र फडणवीस आज प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस उद्या, मंगळवारी पदभार स्वीकारणार असून शेकडो कार्यकर्ते या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला जाणार आहेत. देवेंद्र…

नाशिकचे अभियंता चिखलीकर नेमके कुणाचे वसूलदार?

नाशिकमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्याकडे सापडलेली कोटय़वधी रुपयांची मालमत्ता ही आश्चर्यकारक असून ही मालमत्ता केवळ चिखलीकर…