Associate Sponsors
SBI

Page 6 of देवेंद्र फडणवीस News

sanjay raut devendra fadnavis varsha bungalow
Sanjay Raut to Devendra Fadnavis: “वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांचा दावा चर्चेत; देवेंद्र फडणवीसांना केला ‘हा’ सवाल!

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तीन महिने उलटले असून अद्याप ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी न गेल्याचा मुद्दा सध्या चर्चेत…

Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

फडणवीस यांनी केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेऊन या योजनांना गती देण्याचे आदेश दिले.

Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

anjay Raut on Varsha Bungalow Devendra Fadnavi
“वर्षा बंगला पाडून नवा बंगला बांधण्याचा घाट”, संजय राऊतांचा दावा; म्हणाले, “फडणवीसांना नेमकी कशाची भिती?”

Sanjay Raut on Varsha Bungalow : “देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत?” असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला…

anjali damania dhananjay munde
Anjali Damania: उद्या मी पुरावे मांडल्यानंतर फडणवीस, अजित पवार मुंडेंची पाठराखण करूच शकणार नाहीत – अंजली दमानिया

बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडशी संबंध असल्यावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होऊ लागली आहे.

Maharashtra Breaking News Updates in Marathi
Maharashtra News Updates : महाराष्ट्राच्या निवडणुकीत ७६ लाख मते कशी वाढली? हायकोर्टाने मागवलं स्पष्टीकरण; राऊत म्हणाले आम्ही स्वागत करतो

Mumbai Maharashtra News LIVE Update : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा. राज्यातील राजकारण, समाजकारण आणि इतर…

Loksatta varshvedh magazine release by chief minister devendra fadnavis
‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; अंक लवकरच भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या हस्तेप्रकाशन

लेखक, पत्रकार, विश्लेषक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि माहिती संग्राहकांसाठी गेल्या दशकभरापासून ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून ‘वर्षवेध’ पुस्तकाचा उपक्रम राबविला जातो.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महायुती सरकारने तीन लाख ७० हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Soybean Rate : महायुतीचे सोयाबीन खरेदीचे दावे, तरीही शेतकरी संकटातच; काय आहे कारण?

Maharashtra Soybean Farmers : सरकारने खूप उशीरा सोयाबीनची खरेदी सुरू केली. त्यामुळे आम्हाला कमी किमतीत शेतीमाल विकावा लागला, असं अनेक…

Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान

शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मोठं भाष्य केलं.

Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा? फ्रीमियम स्टोरी

Arjun Khotkar : अर्जुन खोतकर यांच्या या विधानाचा रोख नेमकी कोणाकडे? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

ताज्या बातम्या