Page 11 of देवेंद्र फडणवीस Photos

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही चिमटा काढला आहे.…

“मर्जीतील लोकांना त्याचं टेंडर न मिळाल्याने ते रद्द करण्यात आले का?”

उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत जामिनावर बाहेर आले आहेत.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे.

‘पाठीत खंजीर खुपसला’ असं फडणवीस म्हणालेत विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, ‘परत…’, पत्रकार परिषदेत सर्वच लागले हसू

शिवसेनेतील फुटीची जबाबदारी ते देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद, आदित्य ठाकरेंची सडेतोड उत्तरे

फडणवीस यांनीच रात्री २ वाजून १० मिनिटांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन हे फोटो शेअर केले आहेत.

बच्चू कडू म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी जे म्हटलं ते चुकीचं नाही. मला फडणवीसांचा फोन आला होता.”

‘गोदावरी’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

आदित्य ठाकरेंनी पुणे आणि नाशिकचा केला दौरा

अमृता फडणवीसांनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.