Associate Sponsors
SBI

देवाल्ड ब्रेविस

देवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) हा दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील फलंदाज आहे. तो मुंबई इंडियन्स संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. उत्कृष्ट फटाकेबाजी करत असल्यामुळे त्याला ‘बेबी एबी’ (Baby AB) असे टोपणनाव पडले आहे. २०२१-२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील सीएसए प्रांतीय टी-२० नॉक आउट स्पर्धेमध्ये अंडर-१९ गटाअंतर्गत पदार्पण केले. पुढे वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघामध्ये देवाल्ड ब्रेविसची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये त्याने दोनदा शतकीय कामगिरी केली. शिवाय तीन अर्धशतकं देखील झळकावली. लीगमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.

फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावामध्ये त्यावर सर्वाधिक बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघामध्ये सामील केले. या हंगामामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. एमआयच्या केपटाउन संघामध्ये त्याचा सहभाग आहे.
Read More
Latest News
Girl's celebrated father's birthday in a unique way
‘प्रत्येकाच्या पदरी एक तरी लेक असावी…’, चिमुकल्यांनी बाबांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही भाग्यवान वडील”

Viral Video: सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक बाप आणि त्याच्या मुलींच्या नात्यातील निखळ प्रेम पाहायला…

shani gochar positive impact
आता नुसता पैसा! शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार नवी नोकरी, वैवाहिक सुख अन् गडगंज श्रीमंती

Shani Uttarabhadrapada Nakshatra: पंचांगानुसार, शनी २८ एप्रिल रोजी उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून तो तब्बल ३० वर्षानंतर मूळत्रिकोण राशीत राहून…

MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?

२५ जानेवारीपासून झालेली राज्य परिवहन सेवेची (एसटी) जवळपास १५ टक्के भाडेवाढ अपरिहार्य होती का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात…

union budget 2025
अग्रलेख: ‘मधुबनी’में लोकशाही…

वास्तविक उद्योगपती आणि मध्यमवर्ग यांना जिंकण्याचा वा जोडून घेण्याचा यत्किंचितही प्रयत्न सरकारने केला नाही तरी ते राजीखुशीने आपली सेवा (विद्यामान)…

concepts of logos dialectic socrates philosophy
तत्त्व-विवेक : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ‘सॉक्रेटिक वळण’

मत’ आणि ‘ज्ञान’ यांतला भेद सॉक्रेटिसनं कसा उघड केला हे लक्षात येण्यासाठी ‘लोगोस’, ‘डायलेक्टिक्स’ या संकल्पनाही समजून घेऊ…

delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!

सलग तीन वेळा लोकसभा निवडणुकीत मोदींकडे पाहून दिल्लीकरांनी भाजपला मते दिली इतकेच नव्हे तर सर्वच्या सर्व म्हणजे सातही जागा जिंकून…

Israeli Palestinian Conflict
अन्वयार्थ : अरबांची जरब…

पॅलेस्टाइनसारख्या प्रश्नावर वरकरणी तोडगा काढून संघर्ष संपवल्याचे श्रेय ट्रम्प घेतील. पण हा तोडगा सर्वमान्य नसेल आणि शाश्वत तर अजिबातच नसेल.

The Political Philosophy of Niccolo Machiavelli
तर्कतीर्थ विचार : मार्क्स – कामगारांचा मॅकिआव्हेली

मॅकिआव्हेली हा इटलीचा राजकीय तत्त्वज्ञ, इतिहासकार, नाटककार, कवी. त्याने संघर्षशून्य समृद्ध समाजाची संकल्पना विशद केली आहे.

readers reaction on different lokrang articles
लोकमालस : मध्यमवर्ग हवा, पण शेतकरी नको?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार वार्षिक उत्पन्न १२ लाखांपर्यंत असणाऱ्या नोकरदारांना कोणताही कर भरावा लागणार नाही.

संबंधित बातम्या