देवाल्ड ब्रेविस

देवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) हा दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील फलंदाज आहे. तो मुंबई इंडियन्स संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. उत्कृष्ट फटाकेबाजी करत असल्यामुळे त्याला ‘बेबी एबी’ (Baby AB) असे टोपणनाव पडले आहे. २०२१-२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील सीएसए प्रांतीय टी-२० नॉक आउट स्पर्धेमध्ये अंडर-१९ गटाअंतर्गत पदार्पण केले. पुढे वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघामध्ये देवाल्ड ब्रेविसची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये त्याने दोनदा शतकीय कामगिरी केली. शिवाय तीन अर्धशतकं देखील झळकावली. लीगमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.

फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावामध्ये त्यावर सर्वाधिक बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघामध्ये सामील केले. या हंगामामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. एमआयच्या केपटाउन संघामध्ये त्याचा सहभाग आहे.
Read More
Latest News
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहाटेचा शपथविधी हा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?

Why Dispute in MVA?
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या का पडत आहेत? महापालिका निवडणुकांच्या आधीच उभा दावा ?

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या नेत्यांमधले वाद आता समोर येत आहेत. त्यामुळे आगामी काळात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार…

Donald Trump
Donald Trump : ‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! सर्व आरोपातून झाली बिनशर्त सुटका

हश मनी प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना

अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह कर्जत तालुक्यातील रवळ गाव येथे आणून जमिनीत पुरल्याची घटना उघडकीस आली आहे.

vasai municipal illegal constructions
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, अनधिकृत बांधकामांना पाणी न देण्याचा पालिकेचा निर्णय

अनधिकृत बांधकामे ही मोठी समस्या आहे. बेकायदा बांधकामामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. बांधकामाचा वीज, पाणी, रस्ते यासंबंधी देखील…

Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”

Devendra Fadnavis : मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांना विविध राजकीय प्रश्न विचारण्यात आले. यावर फडणवीसांनीही आपल्या शैलित प्रश्नांची राजकीय उत्तर दिली.

Mumbai governor loksatta news
राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण: निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक, उच्च न्यायालयाची टिप्पणी

राज्यपालांच्या या भूमिकेमुळे नंतरच्या सरकारचा ही यादी परत मागवण्याचा निर्णय कायद्याच्या चौकटीतच होता, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

devendra fadnavis sharad pawar
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, महायुतीशी जवळीक वाढतेय? फडणवीस सूचक वक्तव्य करत म्हणाले…

Devendra Fadnavis on Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं होतं.

aaditya Thackeray
राज्य सरकारकडची थकीत रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करा, आमदार आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

साडेसोळा हजार कोटींची रक्कम मिळवण्यासाठी महापालिकेने सरकारकडे पाठपुरावा करावा. जेणेकरून बेस्ट आणि इतर नागरी सुविधांसाठी हा निधी उपलब्ध होईल, असेही…

Ankita Walawalkar New Car
अखेर अंकिताच्या घरी ‘ती’ आलीच! ‘कोकण हार्टेड गर्ल’ने घेतली आलिशान गाडी, होणाऱ्या नवऱ्यासह शेअर केला फोटो

‘कोकण हार्टेड गर्ल’ने अंकिता वालावलकरने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह फोटो शेअर करत म्हणाली, “आवडी आली…”

संबंधित बातम्या