Page 2 of धनंजय महाडिक News
खरंतर काळमवाडी ते कोल्हापूर हा,५३ किलोमीटरची पाईपलाईन योजना आहे . शहरातील अंतर्गत पाणीपुरवठ्यामध्ये होणारे अडथळे हे अमृत योजनेचा भाग आहेत.
गेली साठ वर्षे काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण देशातील गरिबी काही कमी झाली नाही.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातील निवडणूक सुनावणी प्रकरणावरून आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक गटातील वाद रस्त्यावर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक माजी मंत्री अण्णा डांगे यांनी शिराळ्यात जाउन पुढचे आमदार सम्राट…
निवडणुकीपूर्वी महाडिक गटाने १२७२ सभासद वाढवले होते. त्याला विरोधी सतेज पाटील गटाने प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्याकडे याचिका दाखल…
विमानसेवेचे वेळापत्रक रोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने विमान उड्डाण करेल आणि सकाळी साडेदहा वाजता हे विमान कोल्हापुरात येईल.
छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
‘एकदा ठरलं की ठरलं, कंडका पाडायचा,’ असं लिहित सतेज पाटील यांचे फोटो असलेले बॅनर्सही बिंदू चौकात झळकले होते.
“छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी होत, बंटी पाटलांच्या…”
“बंटी पाटील पॅनलमध्ये नसला, तरी माझे २१ उमेदवार तुम्हाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही”
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पाटील – महाडिक परिवारातील मैत्री अन शत्रुत्व अशी टोकाची दोन्ही उदाहरणे ठळकपणे दिसून आली आहेत. दोन्ही…
वादग्रस्त विधान राजन पाटील यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. यातून त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.