धनंजय मुंडे

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आक्रमक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर ते अजित पवारांबरोबर गेले. ते सध्या राज्याचे कृषीमंत्री देखील आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात ही त्यांच्या काकांमुळे म्हणजेच दिवंगत भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. ते सुरुवातीच्या काळात भाजपातच होते. मात्र कौटुंबिक आणि राजकीय वादांमुळे ते अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देखील होते. २०१४ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते परळीमधून पंकजा मुंडे (भाजपा नेत्या) यांच्याविरोधात लढले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आणि राज्याच्या राजकारणात जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली. डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र मविआचं सरकार कोसळल्यानंतर ते वर्षभर विरोधी बाकावर होते. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकारमध्ये प्रवेश केला. आता ते राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देखील आहेत."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आक्रमक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर ते अजित पवारांबरोबर गेले. ते सध्या राज्याचे कृषीमंत्री देखील आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात ही त्यांच्या काकांमुळे म्हणजेच दिवंगत भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. ते सुरुवातीच्या काळात भाजपातच होते. मात्र कौटुंबिक आणि राजकीय वादांमुळे ते अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देखील होते. २०१४ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते परळीमधून पंकजा मुंडे (भाजपा नेत्या) यांच्याविरोधात लढले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आणि राज्याच्या राजकारणात जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली. डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र मविआचं सरकार कोसळल्यानंतर ते वर्षभर विरोधी बाकावर होते. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकारमध्ये प्रवेश केला. आता ते राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देखील आहेत.


Read More
Sharad Pawar NCP vs Dhananjay Munde
VIDEO : धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांची शरद पवारांच्या शिलेदाराला मारहाण? राष्ट्रवादीकडून निषेध; टोळीने आले अन्…

Sharad Pawar NCP : हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागला आहे.

Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”

Dhananjay Munde about Pankaja Munde : धनंजय मुंडे यांनी गुरुवारी परळीकरांशी संवाद साधला.

Dhananjay munde latest marathi news
भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचे धनंजय मुंडेंसमोर आव्हान

धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून दुखावलेले भाजपचे स्थानिक बहुतांंश कार्यकर्ते, पदाधिकारी अजूनही ‘घड्याळा’च्या प्रचारात सक्रीय झालेले दिसत नाहीत.

Kalwa-Mumbra Constituency,
कळवा-मुंब्य्रात गुरु-शिष्याची नव्हे तर धर्म-अधर्माची लढाई, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे मुंब्य्रातील सभेत विधान

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवार नजीब मुल्ला याच्या प्रचारासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंब्रा येथील शमशादनगर येथे…

Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ

भाजपने पंकजा मुंडेंना नुकतींच विधान परिषदेवर संधी दिल्याने, यंदा परळी विधानसभेसाठी मुंडे भावंडांमधील संघर्ष टळला आहे.

dhananjay munde vs rajesaheb deshmukh in parli
लक्षवेधी लढत: धनंजय मुंडेंसमोर ‘मराठा उमेदवाराचे’ आव्हान

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरील राजेसाहेब देशमुख यांना पवारांनी पक्षात घेऊन धनंजय मुंडेंसमोर उतरवले आहे.

Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण फ्रीमियम स्टोरी

Sharad Pawar : शरद पवारांनी आज परळीत झालेल्या सभेत बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला.

Surganas backward image will change says Dhananjay Munde
सुरगाण्याची अतिमागास प्रतिमा बदलणार, धनंजय मुंडे यांचे आश्वासन

मागील ६० वर्षांत सुरगाणा तालुक्यात अनेकांनी सत्ता भोगली, काहींनी तर ४० वर्षे एकहाती सत्ता उपभोगली. परंतु, केंद्र शासनाच्या यादीत सुरगाण्याची…

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..” प्रीमियम स्टोरी

Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर आरोप…

Dhananjay Munde On Parli Assembly Constituency
Dhananjay Munde : “माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना…”; धनंजय मुंडेंच्या विधानाचा रोख कुणाकडे?

Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील परळी विधानसभा मतदारसंघात सभांचा धडाका लावला आहे.

karuna sharma said that monster invalidate my nomination form for election allegations on dhananjay munde
बीड परळी मतदारसंघातून नवा वाद; धनंजय मुंडेंच्या पत्नीची ‘करुणा’ कहाणी, केले गंभीर आरोप

Dhananjay Munde Wife Karuna Munde Crying Video: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्याबरोबर गेम झाल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा…

संबंधित बातम्या