धनंजय मुंडे

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आक्रमक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर ते अजित पवारांबरोबर गेले. ते सध्या राज्याचे कृषीमंत्री देखील आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात ही त्यांच्या काकांमुळे म्हणजेच दिवंगत भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. ते सुरुवातीच्या काळात भाजपातच होते. मात्र कौटुंबिक आणि राजकीय वादांमुळे ते अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देखील होते. २०१४ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते परळीमधून पंकजा मुंडे (भाजपा नेत्या) यांच्याविरोधात लढले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आणि राज्याच्या राजकारणात जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली. डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र मविआचं सरकार कोसळल्यानंतर ते वर्षभर विरोधी बाकावर होते. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकारमध्ये प्रवेश केला. आता ते राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देखील आहेत."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आक्रमक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर ते अजित पवारांबरोबर गेले. ते सध्या राज्याचे कृषीमंत्री देखील आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात ही त्यांच्या काकांमुळे म्हणजेच दिवंगत भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. ते सुरुवातीच्या काळात भाजपातच होते. मात्र कौटुंबिक आणि राजकीय वादांमुळे ते अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देखील होते. २०१४ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते परळीमधून पंकजा मुंडे (भाजपा नेत्या) यांच्याविरोधात लढले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आणि राज्याच्या राजकारणात जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली. डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र मविआचं सरकार कोसळल्यानंतर ते वर्षभर विरोधी बाकावर होते. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकारमध्ये प्रवेश केला. आता ते राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देखील आहेत.


Read More
Dhananjay Munde addresses media, denies paralysis, confirms Bell's Palsy diagnosis
Dhananjay Munde: अर्धांगवायू झाल्याचे वृत्त धनंजय मुंडे यांनी फेटाळले; म्हणाले, “मला झालेला आजार…”

Dhananjay Munde Bells Palsy: धनंजय मुंडे यांचे सहकारी आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, धनंजय मुंडे यांना आर्धांगवायू…

Ranjit Kasle alleges that Rs 10 lakh was sent to the account of Minister Dhananjay Munde and Valmik Karads company to keep quiet in the Beed elections
Ranjit Kasale on Beed Election: “मला ज्युनिअर तुकाराम मुंडे केलं”, रणजीत कासलेंचे धक्कादायक खुलासे

वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केल्याचा दावा निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी केला होता. त्यानंतर कासले…

Karuna Sharma - Munde has made a new allegation against Dhananjay Munde
वाल्मिक कराडकडे धनंजय मुंडेंचे कालेचिठ्ठे – करुणा मुंडे । Karuna Sharma। Dhananjay Mundhe

Karuna Sharma New Allegation On Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्याकडे एकूण 11 मोबाईल क्रमांक आहेत. या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर तपासला…

sanjay raut made a big statement over beed santosh deshmukh case and walmik karad
Sanjay Raut on Walmik Karad: “महाराष्ट्रात फेक एन्काऊंटर्स…”; राऊतांनी व्यक्त केला संशय

बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत वालिक कराड यांच्या एन्काऊंटरबाबत केलेल्या दाव्याने एकच…

What Karuna Sharma Said?
Karuna Sharma : “धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा क्रूर, मी जे काही भोगलंय…”; करुणा शर्मांचे गंभीर आरोप

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे हे प्रचंड खोटारडे आहेत असंही म्हटलं आहे.

Dhananjay Munde, Karuna Sharma , relationship ,
धनंजय मुंडे- करुणा शर्मा यांचे नातेसंबंध विवाहाचेच, दिलासा देताना सत्र न्यायालयाचे निरीक्षण

धनंजय मुंडे यांनी करुणा यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांचा देखभाल खर्च देण्याचा वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या अंतरिम आदेश सत्र न्यायालयाने…

special court judge a k lahoti handling the 2008 malegaon blast case has been transferred to nashik
घरगुती हिंसाचाराच्या आरोपाचे प्रकरण, धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा न्यायालयाचा तडाखा

पहिली पत्नी करुणा मुंडे यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांचा देखभाल खर्च देण्याच्या वांद्रे न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात माजी मंत्री धनंजय…

state government suspended the district Planning Committees Rs 268 crore plan over concerns
बीडमध्ये अजित पवारांची नव्याने बांधणी

आपल्या वक्तशीरपणातून तसेच थेट सूचना देण्याच्या पद्धतीमुळे प्रशासनावर पकड असणाऱ्या अजित पवार यांना मराठवाड्यात धनंजय मुंडे यांच्या बदनाम प्रतिमेपासून स्वत:…

ajit pawar dhananjay munde
अजित पवारांच्या बीड दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर; नेमकं कारण काय? सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट!

Ajit Pawar in Beed : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून धनंजय मुंडे हे राजकीयदृष्ट्या फारसे सक्रीय दिसले नाहीत.

Anjali Damania Allegations On Dhananjay Munde
Anjali Damania : अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख करत केला नवीन आरोप; म्हणाल्या, “त्यांचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी…”

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. काय म्हणाल्या अंजली दमानिया?

walmik karad suresh Dhas
Walmik Karad : वाल्मीक कराड, घुलेला मारहाण झाल्याचा सुरेश धसांचा दावा चुकीचा, विशेष कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी मारहाणीचे वृत्त फेटाळले

Walmik Karad Beaten Up In Jail : मारहाण झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा दावा कारागृह विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी ‘लोकसत्ता’शी…

sakal Maratha community's stance is to file a case against Dhananjay Munde and arrest akola news
“धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करून अटक करा,” सकल मराठा समाजाची आक्रमक भूमिका 

स्व.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने अकोल्यात आक्रमक…

संबंधित बातम्या