dhananjay munde
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका, ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल!

“गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदारांना संधी मिळाली, पण त्यांच्याकडून…”, धनंजय मुंडे यांचा नाव न घेता पंकजा मुंडे यांना टोला

सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता ऊस तोड कामगार मंडळावरून टोला लगावला.

सगळेच पैसे घेऊन कोणी वर जाणार नाही, काळाचं आणि नियतीचं बोलावणं… : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना थेट इशारा दिला आहे. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

बॉम्ब कुठे आहे? अधिवेशनातील ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर धनंजय मुंडेंनी सोडलं मौन; म्हणाले…

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी धनंजय मुंडे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता

“महाविकास आघाडीला महिलांविषयी कळवळा असेल, तर करुणा मुंडे यांना…”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्या महिलांविषयीच्या विधानावरून राष्ट्रवादीवर हल्ला चढवला आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांचे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर, म्हणाले…

मला कायमच परळीकरांच्या ऋणात राहायचं आहे, असंही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलं आहे.

…अन् किरीट सोमय्यांचा विषय काढताच धनंजय मुंडेंनी जोडले हात

ते पुण्यातल्या औंध जिल्हा रुग्णालय परिसरातल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटनासाठी आले होते.

धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुलं लपवली, अनेक बायकाही लपवल्या; करुणा मुंडेंचे खळबळजनक आरोप

“करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू आहे”

करुणा शर्मा यांची मोठी घोषणा, २०२४ ला देणार धनंजय मुंडेंना लढत; म्हणाल्या “संपूर्ण जगात…”

करुणा शर्मा निवडणुकीच्या रिंगणात, कोल्हापूर उत्तर मतदार संघातून निवडणूक लढण्याची घोषणा

तुमच्याच नाकर्तेपणामुळे बदनामी म्हणणाऱ्या प्रीतम मुंडेंना धनंजय मुंडेंचं जाहीर आव्हान; म्हणाले “मातीची किंमत…”

“…तर मी संपूर्ण जगाला सांगितलं असतं,” नाकर्ते म्हणणाऱ्या प्रीतम मुंडेंना धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

संबंधित बातम्या