Dhananjay Munde
Maharashtra Budget Session Video: “बॉम्ब कुठे आहेत?”; कॅमेरात कैद झाले धनंजय मुंडेंचे ‘ते’ इशारे

राज्याचे जलसंपदामंत्री वार्षिक अहवाल सादर करत असताना त्यांच्या मागे बसून धनंजय मुंडे हातवारे करत होते.

PANKAJA MUNDE AND DHANANJAY MUNDE
“…तेव्हाच बीड जिल्हा खऱ्या अर्थाने बदनाम झाला,” पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ पत्रानंतर धनंजय मुंडेंची टीका

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेच्या मुद्द्यावरुन सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली.

Beed, Nagar Panchayat Election, BJP, Pankaja Munde, NCP, Dhananjay Munde
बीडमध्ये पंकजा मुंडेंनी मारली बाजी; पाच पैकी तीन नगर पंचायतींवर वर्चस्व; धनंजय मुंडेंना मोठा धक्का

प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वडवणी नगरपंचायतीत भाजपाचे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीने बाजी मारली

NCP, Dhananjay Munde, Dhananjay Munde Pankaja Munde
‘आपका क्या होगा जनाबे आली’ गाण्यावर धनंजय मुंडेंचा डान्स; कौटुंबिक विवाह सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

एका कौटुंबिक विवाहसोहळ्याच्या निमित्ताने एक वेगळे धनंजय मुंडेही लोकांना पहायला मिळाले

पंकजा मुंडे यांनी साधला मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा, म्हणाल्या…

बीड जिल्ह्यातील केज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

NCP, Nawab Malik, BJP, NCP, Dhananjay Munde, Beed Panchayat Election result, Beed Nagar Panchayat Election result 2022 updates,
धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांनी अभ्यास…”

नगरपंचायत निवडणुकीत धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का

BJP Pankaja Munde, NCP, Dhananjay Munde, Beed Panchayat Election result, Beed Nagar Panchayat Election result 2022 updates, Election, BJP won, BJP, BJP historic victory
“सत्ता असूनही यश मिळवण्यात कमी पडले”; निकालानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या “ही लढत मुंडे विरुद्ध मुंडे…”

“सत्ता असूनही यश मिळवण्यात कमी पडले”; निकालानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

“मागासवर्गीयांच्या स्वतंत्र बजेटसाठी कायदा करा”; वंचित बहुजन युवा आघाडीची राज्य सरकारकडे मागणी

वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने मुंबई येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या स्वतंत्र बजेटसाठी कायद्या…

“अभी पिक्चर बाकी है, परळीमधून नवरा विरुद्ध बायको ही लढत होणार”, करूणा मुंडे यांची मोठी घोषणा

शिवशक्ती सेना पक्षाच्या संस्थापक करूणा मुंडे यांनी आगामी काळात परळीतून धनंजय मुंडे यांच्याविरोधात आमदारकीची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

“आमची औकात काढणाऱ्यांना परळीच्या जनतेने…” ; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार!

“…तरी देखील विकासाला पैसे द्यायची तुमची औकात का दाखवता आली नाही?” असा सवाल देखील केला आहे.

“तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा आणि…”, किरीट सोमय्यांचा अजित पवारांसह धनंजय मुंडेंवर निशाणा

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा म्हणत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल…

संबंधित बातम्या