धनंजय मुंडे Videos
<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आक्रमक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर ते अजित पवारांबरोबर गेले. ते सध्या राज्याचे कृषीमंत्री देखील आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात ही त्यांच्या काकांमुळे म्हणजेच दिवंगत भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. ते सुरुवातीच्या काळात भाजपातच होते. मात्र कौटुंबिक आणि राजकीय वादांमुळे ते अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देखील होते. २०१४ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते परळीमधून पंकजा मुंडे (भाजपा नेत्या) यांच्याविरोधात लढले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आणि राज्याच्या राजकारणात जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली. डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र मविआचं सरकार कोसळल्यानंतर ते वर्षभर विरोधी बाकावर होते. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकारमध्ये प्रवेश केला. आता ते राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देखील आहेत."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आक्रमक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर ते अजित पवारांबरोबर गेले. ते सध्या राज्याचे कृषीमंत्री देखील आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात ही त्यांच्या काकांमुळे म्हणजेच दिवंगत भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. ते सुरुवातीच्या काळात भाजपातच होते. मात्र कौटुंबिक आणि राजकीय वादांमुळे ते अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देखील होते. २०१४ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते परळीमधून पंकजा मुंडे (भाजपा नेत्या) यांच्याविरोधात लढले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आणि राज्याच्या राजकारणात जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली. डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र मविआचं सरकार कोसळल्यानंतर ते वर्षभर विरोधी बाकावर होते. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकारमध्ये प्रवेश केला. आता ते राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More