धुळे

धुळे (Dhule) जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा असून क्षेत्रफळ ८ हजार ६१ चौरस किमी आहे. या जिल्ह्यात धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा असे चार तालुके आहेत. धुळ्याच्या पूर्वेस जळगाव, पश्चिमेस नंदूरबार, तर दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे. धुळे जिल्हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत आहे. धुळ्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतील केली जाते. येथे कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. धुळे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा जिल्हा आहे. लळिंग किल्ला, बालाजी आणि महादेव पुरातन मंदिर शिरपूर येथे आहे. तसेच देवपूर येथील स्वामीनारायण मंदिरही प्रसिद्ध आहे. Read More
No bird flu death reported in Dhule but 27 Rapid Response Teams activated precaution
धुळ्यात ‘बर्ड फ्लू’ प्रादूर्भावापूर्वीच २७ पथके तैनात, कुक्कुट व्यावसायिकांना सूचना

धुळे जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूपासून एकाही पक्षाचा मृत्यू झाला नसतानाही पशुसंवर्धन विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात येत आहेत.…

Jawahar Medical College Deans office frozen dhule Municipal Corporation takes action due to arrears
जवाहर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कार्यालय गोठविले; थकबाकीमुळे मनपाची कारवाई

धुळे येथील जवाहर गटाच्या वेगवेगळ्या तीन संस्थांकडे मालमत्ताकराच्या दंडासह तब्बल सात कोटीची थकबाकी झाल्याने अखेर धुळे महापालिकेच्या जप्ती पथकाने शहरातील…

Childs Aadhaar card mistakenly added to Ladki Bahin Yojana application
Dhule: लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाऊंटमध्ये झाले जमा; मुलानं आणि आईनं दाखवला प्रामाणिकपणा,थेट…

राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात विविध माहिती समोर येत आहे. अशातच धुळे तालुक्यातील नकाने गावातील एका महिलेचा आणि तिच्या…

Suresh Ganesh Rathod Gram Panchayat Officer was caught accepting bribe
नाशिकच्या नगर भूमापन अधिकाऱ्याविरुध्द १० लाखाची लाच मागितल्याने गुन्हा

नाशिकतील भूमापन अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीविरुद्ध १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

MLA Kashiram Pawara, known as BJPs Amrish Patels shadow won in Shirpur for fourth time
काशिराम पावरा यांच्या सर्वाधिक मताधिक्याच्या विजयामागे कोणाचा हात ?

शिरपूर येथील भाजपचे आमदार अमरिश पटेल यांची सावली म्हणून ओळख असलेले आमदार काशिराम पावरा हे सलग चौथ्यांदा शिरपूर मतदार संघातून…

silver bricks Dhule district, silver bricks seized,
धुळे जिल्ह्यात ३३६ चांदीच्या विटा असलेला कंटेनर ताब्यात

विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी बुधवारी जिल्ह्यात पहाटेपासून प्रशासनाकडून तयारी सुरु झाली असताना शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी पहाटे एक संशयास्पद कंटेनर ताब्यात…

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन

दिल्ली येथे केंद्रातील भाजप सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये १३ महिने चाललेल्या किसान आंदोलनात त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते.

Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?

विकासकामांपेक्षा मतविभाजन आणि ध्रुवीकरण यांवर विजयाचे गणित अवलंबून असणाऱ्या धुळे शहर मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे.

Prime Minister Narendra Modis live sabha from Dhule
PM Narendra Modi Live: धुळ्यातून पंतप्रधान मोदींची सभा Live | Dhule

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रात आहेत. विधानसभेच्या निमित्ताने धुळ्यात त्यांची पहिली जाहीर सभा पार पडणार आहे.…

pm narendra modi criticized congress
PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!

राज्यातील जनतेने त्यांचं अडीच वर्षांचे शासन बघितलं आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटलं, अशी टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या