धुळे News

धुळे (Dhule) जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा असून क्षेत्रफळ ८ हजार ६१ चौरस किमी आहे. या जिल्ह्यात धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा असे चार तालुके आहेत. धुळ्याच्या पूर्वेस जळगाव, पश्चिमेस नंदूरबार, तर दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे. धुळे जिल्हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत आहे. धुळ्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतील केली जाते. येथे कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. धुळे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा जिल्हा आहे. लळिंग किल्ला, बालाजी आणि महादेव पुरातन मंदिर शिरपूर येथे आहे. तसेच देवपूर येथील स्वामीनारायण मंदिरही प्रसिद्ध आहे. Read More
North Maharashtra Assembly Election Result 2024 Live Updates in Marathi| North Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates in Marathi
North Maharashtra Region Election Results 2024 Live Updates: उत्तर महाराष्ट्रात महायुतीची १३ जागांवर आघाडी

North Maharashtra Vidhan Sabha Election Results Live 2024 : उत्तर महाराष्ट्रातील सर्व ३५ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

silver bricks Dhule district, silver bricks seized,
धुळे जिल्ह्यात ३३६ चांदीच्या विटा असलेला कंटेनर ताब्यात

विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी बुधवारी जिल्ह्यात पहाटेपासून प्रशासनाकडून तयारी सुरु झाली असताना शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी पहाटे एक संशयास्पद कंटेनर ताब्यात…

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन

दिल्ली येथे केंद्रातील भाजप सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये १३ महिने चाललेल्या किसान आंदोलनात त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते.

pm narendra modi criticized congress
PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!

राज्यातील जनतेने त्यांचं अडीच वर्षांचे शासन बघितलं आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटलं, अशी टीकाही त्यांनी केली.

Dhule vidhan sabha
धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का

अनेक शिवसैनिक ठाकरे गटातून बाहेर पडल्याने याचा फटका धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या मतदारसंघात महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

Maharastra assembly election, Dhule, Uddhav Thackeray group,
धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का

जिल्ह्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) स्वपक्षीय नाराज पदाधिकाऱ्यांमुळे त्रस्त झाली असून पक्षाच्या महेश मिस्तरी आणि हिलाल माळी या सहसंपर्कप्रमुखांनी राजीनामे दिले…

Arms were seized in an all out operation by the Dhule District Police
धुळे: अबब…१६ तलवारी, ६ बंदुका, ८ जिवंत काडतुसे आणि…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन मोहीम राबवली. या मोहिमेत सहा बंदुका, आठ जिवंत काडतुसे, १६ तलवारी, कोयता,…

Dhule Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Dhule Vidhan Sabha Constituency : अल्पसंख्याकांची मते ठरू शकतात निर्णायक, शाह फारुक अनवर यांच्यासमोर ‘ही’ मोठी आव्हाने

Dhule Assembly Constituency : शाह फारुक अनवर हे एआयएमआयएम पक्षाचे नेते आहेत. २०१९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते धुळे…