Page 2 of धुळे News
प्रवीण गिरासे (५२), पत्नी दीपांजली गिरासे (४७), मुलगे सोहम गिरासे (१८) आणि गितेश गिरासे (१४) अशी मृतांची नावे आहेत.
भरधाव खासगी प्रवासी वाहन आणि व्हॅन यांच्यात समोरासमोर धडक झाली.या अपघातात पाच जण ठार तर चार जण जखमी झाले.
माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मुशीत तयार झालेल्या या दोघांनी त्यांचे बोट धरूनच सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
चोरी करणारे दोघेच. परंतु, त्यांचा आपसातील समन्वय मजबूत. त्यामुळेच ही जोडी धुळे जिल्ह्यात सहजपणे मोटारसायकलींची चोरी करत असे.
पोलीस पथक संशयितांच्या घरी पोहोचल्यावर दोघांनीही त्यांच्याकडील चार तलवारी आणि चॉपर अशी हत्यारे पोलिसांना काढून दिली.
धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात अनेर मध्यम प्रकल्प आहे. प्रकल्प परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पात साठा वाढणार असल्याने धरणाचे १० दरवाजे…
देशासह राज्यात वाढत्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, धुळे जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहे.
Sindkheda Assembly Election 2024 : महायुती-महाविकास आघाडीमुळे बदललेली राजकीय समीकरणे आणि विश्वासू निकटवर्तीयांनीच निर्माण केलेले आव्हान भाजपच्या जयकुमार रावल यांना…
तीन दिवसांपासून धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने अक्कलपाडा धरणात पाण्याची आवक वाढली.
तालुक्यातील निमडाळे येथील जयहिंद हायस्कूलमधील आठवीतील दोन विद्यार्थ्यांचा खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि त्यांची पत्नी हे धुळे येथील महानगरपालिका शाळेत विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत.
जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाकपाडा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला.