Page 30 of धुळे News

bjp is ruling parrty in dhule muncipal carporation Independent parties are frustrated problem not sloved
धुळे मनपात सत्ताधारी भाजपची कोंडी ; समस्या सुटत नसल्याने स्वपक्षीयांचा वैताग

कुठल्याही समस्येवर ठोस उपाययोजना होत नसल्याने भाजपच्या नगरसेवकांना आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांविरुध्द ओरड करण्याशिवाय पर्यायच नसल्याचे वारंवार दिसून येत आहे.

Deputy Mayor protest by going down in the pit for road repair
धुळे : रस्ता दुरुस्तीसाठी उपमहापौराचे खड्ड्यात उतरुन आंदोलन

पोलीस मुख्यालय ते फाशी पूलपर्यंतच्या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवावे, या मागणीसाठी भाजपच्या माजी उपमहापौरांसह रहिवाशांनी खड्ड्यात उतरुन आंदोलन केले.

Girish Mahajan Eknath Khadse Devendra Fadnavis
“…म्हणून खडसे माझ्या आणि फडणवीसांच्या कानात काय म्हणाले ते सांगावं लागतं”, गिरीश महाजनांचं वक्तव्य

भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली.

Girish Mahajan Eknath Khadse
“…तर एकनाथ खडसेंनी मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडे वशिला लावून ठेवावा”, गिरिश महाजनांचं वक्तव्य

गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

positive effects of politics between Shinde groups and Shiv Sena, government medical hospital area cleaned in dhule
धुळ्यात शिवसेना-शिंदे गट यांच्यातील संघर्षाला विधायक वळण, शासकीय रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम

हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाच्या समस्यांवर शिंदे गटाने आवाज उठवला; परंतु संधी साधली शिवसेनेने.

balasaheb thorat modi hotel statement
“शिंदे-फडणवीस सरकारने इतिहास घडवलाय, कारण…”, हसत-हसत बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला

काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर टोला लगावला आहे.