Page 31 of धुळे News
अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना आपण भेटणार असून त्याची माहिती शरद पवारांनाही आहे.
सरकार पाडण्याचे स्वप्न पाहण्याआधी खडसे यांनी त्यांना मंत्रिपद मिळेल का, याची चिंता करावी.
मुबलक पाणीसाठा असुनही शहरात सुरळीत पाणीपुरवठा नाही
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाच्या समस्यांवर शिंदे गटाने आवाज उठवला; परंतु संधी साधली शिवसेनेने.
धुळ्यात पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत केले कार्यकर्त्यांना आवाहन
काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर टोला लगावला आहे.
धुळ्यात हत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांच्या मल्हार बागेला भेट देण्याचे टाळून ऐनवेळी पवार यांनी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष…
धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांचे गुरुवारी (२३ जून) रात्री अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मुंबईहून मंगलोर येथे जाणाऱ्या एका बसमधून लुटून चालवलेल्या तब्बल १८ लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश आलं आहे.
ट्रकची हेराफेरी करणाऱ्या आरोपीला धुळे पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.
धुळे महानगर पालिकेत सत्ताधारी भाजपवर आपलेच दात आपलेच ओठ म्हणण्याची वेळ आली आहे.