dhule talathi fraud, talathi fraudly makes changes in land document
कागदपत्रात फेरफार करुन फसवणूक; धुळे जिल्ह्यात मंडळ अधिकारी, तलाठ्यासह आठ जणांविरुध्द गुन्हा

तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह आठ जणांविरुध्द निजामपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Three were beaten up on the pretext of selling copper wire
तांब्याची तार विकण्याच्या बहाण्याने बोलावून तिघांना मारहाण; धुळे जिल्ह्यात दोन जण ताब्यात

तांब्याची तार विकण्याच्या बहाण्याने बोलावून मारहाण करत तिघांकडील तीन भ्रमणध्वनीसह ३८ हजाराचा ऐवज लुटणाऱ्या टोळीच्या दोन म्होरक्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण…

Sarpanch, village development officer Songir dhule suspended embezzlement case
अपहार प्रकरणी धुळे जिल्ह्यात सरपंच, ग्रामविकास अधिकारी निलंबित

सोनगीर ग्रामपंचायतीत २०२२ मध्ये तत्कालीन सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांऐवजी अन्य व्यक्तींच्या नावे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रोत्साहन अनुदान दिले,…

app to to prevent child marriage
बालविवाह रोखण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेला ॲपचा आधार

जिल्हा महिला व बालविकास विभाग, युनिसेफ यांच्या वतीने जिल्ह्यात दोन वर्षांपासून बालविवाह निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे.

police registered case against four for threatening milk officer
दुधात भेसळ करणाऱ्यांची धुळ्यात अधिकाऱ्यांना दमदाटी

दुग्ध विकास अधिकारी तथा भेसळ निर्मूलन समितीचे सदस्य डॉ. अमित पाटील यांना दमदाटी करणाऱ्या चौघांविरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा…

dhule water supply, tapi water supply pipeline burst, tapi water supply, dhule water supply affected
तापी जलवाहिनीला गळती; धुळ्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम

जलवाहिन्यांना वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडते आणि शहरवासीयांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते.

kunal patil
धुळ्यात राजकीय विरोधकांवर छाप्यांची परंपराच; काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार कुणाल पाटील यांच्याशी संबंधित सूतगिरणीवर आयकर विभागाने छापा टाकला असून तीन-चार दिवसांपासून…

smuggling of banned gutkha in maharashtra
धुळे : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी; शिरपूर तालुक्यात मुद्देमाल जप्त

शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेडा सीमा तपासणी नाक्यावर कंटेनर चालकासह ९० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

teacher Jaitane dhule committed suicide harassed money moneylenders
सावकारांच्या छळास कंटाळून शिक्षकाची आत्महत्या; धुळे जिल्ह्यातील घटना

या प्रकरणी तिघा कथीत सावकारांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या