district level committee raided 44 place month prevent milk adulteration dhule
धुळे जिल्ह्यात महिनाभरात ४४ छापे; २२ ठिकाणी दुधात भेसळ

दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील समित्यांनी केलेल्या कार्यवाहीचा नुकताच ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेतला.

anil ghote
धुळे: हुकूमशहाला खूश करण्यासाठीच लाठीहल्ला; अनिल गोटे यांचा आरोप

मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आणि हुकूमशहाला खूश करण्यासाठीच लाठीहल्ला झाला, असा आरोप लोकसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी…

gautami patil urges workers to bring sick father to pune for treatment
आजारी वडिलांना पुण्यात पोहचवा, नृत्यांगना गौतमी पाटीलची धुळ्यातील कार्यकर्त्यांना साद

बहुचर्चित नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील रवींद्र पाटील (५७, रा. वेळोदा, चोपडा) हे शहरात बेवारस स्थितीत आढळल्यानंतर त्यांना सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी…

indiscipline employees of dhule municipal corporation
धुळे मनपातील कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका, आयुक्तांकडून कारवाईची शक्यता

महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीचा पहिला झटका कामचुकार, दांडीबहाद्दर आणि ओळखपत्र न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

bjp oppose chemical industry at nardana
नरडाणा वसाहतीत रासायनिक उद्योगास भाजपचा विरोध, उद्योग मंत्र्यांविरोधात आंदोलनाचा इशारा

मागील काळात सिमेंट कंपन्यांमुळे या भागातील विहीरींना लालसर पाणी येत असल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक कंपन्यांना विरोध केला आहे.

potholes in front of bjp mp subhash bhamre residence
धुळ्यात भाजप खासदारांच्या निवासस्थानासमोरच खड्डे; रस्ता दुरुस्तीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन

खासदार भामरे यांच्या निवासस्थानासमोरच खड्डे पडले आहे. पादचारी, वाहनधारकांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

lumpy, lumpy skin disease, animal market, affected area, jalgaon, dhule
लम्पी आजाराचा पुन्हा फैलाव? जळगाव, धुळे जिल्ह्यात जनावरांचे आठवडे बाजार बंद

लम्पी प्रादुर्भावग्रस्त गावांपासून पाच किलोमीटर परिसरातील जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Statement to Municipal Corporation Commissioner Devidas Tekale
धुळ्यातील हमाल मापाडी प्लाॅट भागात दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद; जलवाहिनी दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष

शहरातील हमाल मापाडी प्लॉट भागात जेसीबी यंत्रामुळे फुटलेली जलवाहिनी आठ दिवसात दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मंगळवारी रहिवाशांनी दिला.

panjabi sawmill (1)
डोक्यावर बंदूक, पोटावर धारदार शस्त्र ठेवत मिल मालकाला लुटलं; धुळ्यात मध्यरात्री सिनेस्टाईल दरोडा

धुळ्यात मिल मालकाच्या घरावर पहाटे सिनेस्टाईल दरोडा टाकला आहे.

संबंधित बातम्या