धुळे शहरातील कल्याण भवनजवळून मोर्चाला सुरुवात झाली. र क्युमाईन क्लबसमोर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळातर्फे प्रशासनाला विविध २० मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील अवैध रोकड प्रकरणी अजूनही दखलपात्र गुन्हा दाखल केला नसल्याने न्यायालयाचा आदेश धुडकाविण्यासाठी भाजपकडे असलेल्या गृह खात्याची भूमिका…