Suspicious Death In Dhule : एकाच कुटूंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू प्रवीण गिरासे (५२), पत्नी दीपांजली गिरासे (४७), मुलगे सोहम गिरासे (१८) आणि गितेश गिरासे (१४) अशी मृतांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2024 13:57 IST
Sharad Pawar: लाडकी बहीण योजनेवरुन शरद पवारांचा सरकारला टोला; म्हणाले… धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे आज शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला शरद पवार यांनी हजेरी लावली आहे. या शेतकरी मेळाव्यात… 02:31By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 16, 2024 10:41 IST
Sharad Pawar: “सध्या राज्याची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे”; शरद पवारांची सरकारवर टीका आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला शरद पवार यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात बोलताना शरद… 01:19By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 15, 2024 15:11 IST
धुळे जिल्ह्यातील अपघातात पाच जणांचा मृत्यू भरधाव खासगी प्रवासी वाहन आणि व्हॅन यांच्यात समोरासमोर धडक झाली.या अपघातात पाच जण ठार तर चार जण जखमी झाले. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2024 11:37 IST
धुळ्यात शिंदे गटाच्या दोन जिल्हाप्रमुखांमधील वादाचा पक्षाला फटका प्रीमियम स्टोरी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मुशीत तयार झालेल्या या दोघांनी त्यांचे बोट धरूनच सक्रिय राजकारणात प्रवेश केला. By संतोष मासोळेSeptember 10, 2024 15:19 IST
आधी मोटारसायकलींची चोरी, नंतर दोघांंमध्ये वाटणी चोरांचा अनोखा समन्वय चोरी करणारे दोघेच. परंतु, त्यांचा आपसातील समन्वय मजबूत. त्यामुळेच ही जोडी धुळे जिल्ह्यात सहजपणे मोटारसायकलींची चोरी करत असे. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2024 15:29 IST
धुळ्यात दहशतीसाठी तलवारी, चॉपरचा वापर पोलीस पथक संशयितांच्या घरी पोहोचल्यावर दोघांनीही त्यांच्याकडील चार तलवारी आणि चॉपर अशी हत्यारे पोलिसांना काढून दिली. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2024 19:43 IST
Dhule: घाईघाईत लग्न लावलं अन् तीन लाखांचा गंडा घातला; लग्नाचा बनाव रचून ठगणारी टोळी जेरबंद अविवाहित तरुणांना हेरुन लग्नाचा बनाव रचणाऱ्या टोळीला धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने धुळे शहरातील एका तरुणाला… 05:21By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 4, 2024 18:49 IST
अनेर, हतनूरमधून विसर्गामुळे जळगाव, धुळ्यातील नदीकाठच्या नागरिकांना इशारा धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात अनेर मध्यम प्रकल्प आहे. प्रकल्प परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पात साठा वाढणार असल्याने धरणाचे १० दरवाजे… By लोकसत्ता टीमSeptember 2, 2024 16:20 IST
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धुळ्यातील सर्व ठाण्यांमध्ये आता पोलीस दादा, पोलीस दीदी देशासह राज्यात वाढत्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, धुळे जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहे. By लोकसत्ता टीमAugust 30, 2024 14:48 IST
कारण राजकारण: शिंदखेड्यातून रावलांचा जय यंदा कठीण Sindkheda Assembly Election 2024 : महायुती-महाविकास आघाडीमुळे बदललेली राजकीय समीकरणे आणि विश्वासू निकटवर्तीयांनीच निर्माण केलेले आव्हान भाजपच्या जयकुमार रावल यांना… By संतोष मासोळेUpdated: August 27, 2024 10:50 IST
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा तीन दिवसांपासून धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने अक्कलपाडा धरणात पाण्याची आवक वाढली. By लोकसत्ता टीमAugust 26, 2024 23:03 IST
“अरे हिंमतच कशी होते?”, विमानात हवाईसुंदरीच्या स्कर्टचा काढला VIDEO, प्रवाशाचं संतापजनक कृत्य व्हायरल
TRP मध्ये मोठा उलटफेर! ‘ठरलं तर मग’चं पहिलं स्थान गेलं, ‘या’ मालिकेने मारली बाजी; अभिनेत्री म्हणाली, “नंबर १ स्थान…”
PHOTO: पुण्यातल्या डॉक्टरांचा नाद नाय! पेशंटला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर लिहिलं असं काही की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
३१ जानेवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटच्या दिवशी१२ पैकी ‘या’ राशींच्या नशिबी आनंदासह धनलाभाचेही संकेत; तुम्हाला कोणत्या मार्गे मिळेल सुख?
9 ग्लॅमरस जीवन त्यागले, एकीने तर नवरा व घरही सोडले; धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या ७ लोकप्रिय अभिनेत्री!