धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ? धुळे लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे पडसाद कॉंग्रेस अंतर्गत उमटले आहेत. By लोकसत्ता टीमApril 11, 2024 14:49 IST
काँग्रेसची चौथी यादी जाहीर; जालना अन् धुळ्यातून ‘या’ नावांची घोषणा काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील दोन मतदारसंघाचा समावेश आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 10, 2024 22:24 IST
धुळ्यात काँग्रेसमधून डाॅ. शोभा बच्छाव यांचे नाव चर्चेत यात्रेचा लाभ निवडणुकीत उठविण्यासाठी काँग्रेसतर्फे लवकरात लवकर उमेदवार जाहीर करुन प्रचाराला सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 17:58 IST
Lok Sabha Election 2024 : धुळ्यात काँग्रेसमध्ये अजून उमेदवाराचा शोध सुरू महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीवरुन ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रणकंदन माजले असताना धुळे मतदारसंघाविषयी चकार शब्दही निघत नसल्याची स्थिती… By संतोष मासोळेApril 4, 2024 17:22 IST
“भाजपचा पराभव हेच उद्दिष्ट”, एमआयएमचे आमदार फारुक शाह यांची भूमिका धुळे लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीतर्फे माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुर रहमान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. By लोकसत्ता टीमApril 4, 2024 15:52 IST
धुळ्यात बनावट मतदार ओळखपत्र तयार करणारा फोटो स्टुडिओ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बनावट मतदार ओळख पत्र तयार करुन शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार धुळे शहरात उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमApril 2, 2024 15:16 IST
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भात धुळे लाचलचुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली होती. By लोकसत्ता टीमApril 2, 2024 15:08 IST
स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीसाठी वंचितचा धुळे येथील उमेदवार उच्च न्यायालयात धुळे येथून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी झाहीर केलेले आयपीएस अधिकारी अब्दुल उर्फ अब्दुर रेहमान यांनी स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीसाठी… By लोकसत्ता टीमApril 2, 2024 11:26 IST
मंत्र्यांसमोर भाजपचे उमेदवार डाॅ. सुभाष भामरेंविषयी नाराजी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यात कार्यकर्ते संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार खा. डॉ. सुभाष भामरे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. By लोकसत्ता टीमApril 1, 2024 15:50 IST
धुळे मतदारसंघात ‘हे’ माजी पोलीस महानिरीक्षक वंचितचे उमेदवार धुळे लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडी उमेदवाराच्या शोधात असतानाच महायुतीनंतर वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार जाहीर केला आहे. By लोकसत्ता टीमApril 1, 2024 12:59 IST
धुळे शहरात हलका पाऊस शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण, ढगांचा गडगडाट आणि हलक्याशा पावसाचा शिडकाव झाल्याने वातावरण पूर्णपणे पालटले. By लोकसत्ता टीमMarch 29, 2024 13:28 IST
धुळ्यात काँग्रेस उमेदवाराच्या शोधात धुळे लोकसभा मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे धुळ्याची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. By संतोष मासोळेMarch 29, 2024 12:07 IST
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
Aditya Thackeray : मतदानाआधी ध्रुव राठीचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान, आदित्य ठाकरे तयार; म्हणाले, “हे पण…”
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई! होणाऱ्या पत्नीसह केलं प्री-वेडिंग शूट, हळदीला सुरुवात; फोटो आले समोर
MNS Manifesto : मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; ब्लू प्रिंटच्या अनेक मुद्द्यांचा समावेश, महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंनी काय आश्वासने दिली?
10 Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या सीझनसाठी प्राजक्ता माळीचा जांभळ्या मुनिया पैठणी साडीतील लूक
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
“ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल…”, लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली…