Page 17 of मधुमेह News
गर्भवतींना स्वाइन फ्लूची मोफत लस देण्याची योजना आता व्यापक करण्यात येत आहे.
आजाराला वयस्कर माणसांची शरीरं थोडय़ा वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत असतात.
मधुमेहाच्या त्रासावर पेशीच्या उपचार पद्धतीचा अर्थात ‘सेल थेरपी’चा वापर भारतात वाढत आहे.
तुमची दृष्टी आता केवळ दहा टक्केच शिल्लक आहे, डॉक्टरांचे हे वाक्य साठीच्या जोशीकाकांना धक्का देऊन गेले.
भारतीयांच्या भात आणि चपाती खाण्याच्या सवयीचा त्यात प्रामुख्याने वाटा आहे.
माऊंट सिनाई येथील इकान स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेतील शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन केले.
कधी कधी मधुमेहात काही लोकांचे स्नायू दुखतात, खांद्यांचा त्रास होतो असं म्हणतात. खरंच हे होतं का?
जेव्हा गरोदर झाल्यानंतर स्त्रीला प्रथम मधुमेह होतो तेव्हा परिस्थिती थोडी निराळी असते.