Page 18 of मधुमेह News
धूम्रपानाच्या अतिरेकामुळे कर्करोग किंवा क्षयरोग होऊ शकतो, हे अनेकांना माहीत आहे.
काही माणसांमध्ये अनेक र्वष मधुमेह असूनही त्यांचं मूत्रिपड ठणठणीत राहतं.
बदलती जीवनशैली आणि बदलती आहारपद्धती यामुळे मधुमेही रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत आहे.
रक्तातली ग्लुकोजची मात्रा कमी होणं याला हायपो (हायपोग्लायसेमिया) म्हणतात. रक्तातली नॉर्मल ग्लुकोज जर ७० ते १४० अशी समजली तर ७०…
आपल्या देशात साडेसहा कोटी लोक मधुमेहाचे त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी नवनवीन उपाय शोधण्यात वैद्यकशास्त्र सतत कार्यरत असतच.
साधारणत: इन्शुलीन दंडावर, मांडीवर अथवा पोटावर देतात. ते स्नायूंमध्ये दिलं जात नाही.
असं समजण्यात काही अर्थ नाही. पण हे म्हणताना काही सत्य गोष्टी तुमच्यासमोर मांडाव्या लागतील.
भारतात मधुमेहाचे निदान करण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धती सदोष असल्याचा दावा अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधक संजय बसू यांनी केला आहे.
मुळात मधुमेहाच्या संख्येत वाढ झालीय तीच आपण दिवसेंदिवस निष्क्रीय होत असल्यानं. आपलं र्अध काम रिमोट किंवा बटण दाबून होतंय. खाणं…
मधुमेह झाला की हृदयरोग होतोच इतकं त्यांचं एकमेकांशी जवळंच नातं आहे. पण म्हणूनच हे दोन्ही विकार का होतात ते समजून…
असं छातीठोकपणे सांगण्याचं कारण म्हणजे ते प्रथम तुमच्या खाण्याच्या सवयींची पूर्ण माहिती घेतात. याला हिस्टरी टेकिंग म्हणतात.
या प्रश्नाचं थेट आणि नेमकं उत्तर देणं खूपच अवघड आहे. मी असं म्हणण्याची अनेक कारणं आहेत. खाण्याच्या बाबतीत माणूस इतर…