Page 22 of मधुमेह News
भारतात दररोज ७३ हजार ४४० नवीन बालके जन्माला येतात, मात्र त्यापेक्षा अधिक मधुमेहाच्या रुग्णांची वाढ होते. त्यामुळे मधुमेहासंबंधी लोकजागृती आवश्यक…

मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण, व्यायाम, औषधोपचार व या आजाराविषयीचे पुरेसे ज्ञान अशा चतुसूत्रीचा अवलंब केला पाहिजे.
जास्तवेळ टीव्ही पाहण्यामुळे दुस-या प्रकारच्या मधुमेहाची शक्यता वाढते.
दुसऱ्या स्तरावर पोहचलेल्या मधुमेहामुळे मेंदूचे कार्य मंदावत असल्याचा शोधलावल्याचा दावा ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी केला आहे.
मधुमेहावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एका औषधी गोळीमुळे वृद्धत्त्वाच्या परिणामांना आळा बसून, आयुष्यमानामध्ये वाढ होऊ शकते.

आपल्या विनोदी अभिनयाने मराठी रसिकजनांचे दिलखुलास मनोरंजन करणारे अस्सल विनोदी अभिनेते व रंगकर्मी सतीश तारे (५३) यांचे यकृताचा विकार आणि…

मधुमेहासाठी सर्वसाधारणपणे वापरण्यात येणाऱ्या पीओग्लिट्झोनस, एॅनल्जिन आणि डेनझिट या गोळ्यांच्या उत्पादन तथा विक्रीवर केंद्र सरकारने पूर्णत: बंदी घातली आहे.
रक्तातील ग्लुकोजच्या वाढलेल्या पातळीमुळे मधुमेह होतो. गर्भारपणात होणाऱ्या मधुमेहाला जेस्टेशनल मधुमेह म्हणतात. अशा प्रकारच्या मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर…
भारतात दर आठ सेकंदाला दोन लोकांना नव्याने मधुमेह होतो, तर दर ८ सेकंदानी मधुमेहामुळे दोन रुग्ण मृत्युमुखी पडतात. २०१५ साली…
स्वदेशी बनावटीची रोटाव्हायरस प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून तिची किंमत एका डोससाठी ५० रुपये इतकी कमी आहे. रोटाव्हायरसमुळे डायरिया होतो…

मधुमेही रुग्णाच्या रोजच्या जगण्यात या आजारामुळे अनेक चढउतार होत असतात. नुसते रुग्णाचेच नव्हे तर त्याच्या घरच्या मंडळींचे जीवनही मधुमेहामुळे अस्वस्थ…