Health Tips : तोंडाची दुर्गंधी हे डायबेटीजचे लक्षण? माऊथ टेस्टमुळे होणार खुलासा रक्तातील साखरेच्या पातळीत बदल झाल्यास तोंडातील दुर्गंधीची समस्या उद्भवते. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 19, 2022 15:03 IST
होळीच्या दिवशी खूप गोड खाल्लंय? या आयुर्वेदिक रसांचे सेवन करून कमी करा रक्तातील साखरेचे प्रमाण नुकताच होळीचा सण पार पडला. वेगवेगळे रंग आणि मिठाईमुळे या सणाची रंगत अजूनच वाढते. मिठाईचा गोडवा होळीचा सण अधिक खास… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 19, 2022 14:25 IST
9 Photos Photos : शरीरातील साखरेचं प्रमाण सारखं वाढतंय? ‘या’ टिप्स फॉलो करून ठेवा नियंत्रणात मधुमेहींच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, किडनी निकामी होणे यांसारख्या आजरांचा धोका वाढतो. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 3, 2022 10:38 IST
Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी वेळीच व्हा सावध; ‘हे’ ड्रायफ्रूट वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखरेची पातळी शरीराला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्सचे सेवन फायदेशीर ठरते. परंतु सर्वच ड्रायफ्रूट्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त नसतात. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 24, 2022 19:25 IST
Health Tips : मधुमेहावर ‘या’ चार औषधी वनस्पती ठरतात रामबाण उपाय; रक्तातील साखर ठेवतात नियंत्रणात अलीकडे तर अगदी तरुण वयोगटालाही या आजाराने ग्रासले असून यासोबतच हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, रक्तदाब या आजारांनाही घेऊन येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 19, 2022 14:43 IST
ब्लड शुगर लेवल नियंत्रीत ठेवू शकतं वांगं; जाणून घ्या सविस्तर आरोग्य विशेषतज्ज्ञ मधुमेहग्रस्तांना खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला देतात. तुमच्या आहारात वांगं समाविष्ट केल्यामुळे ब्लड शुगर लेवल कमी करण्यास मदत… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2021 21:03 IST
टाईप २ डायबेटिक पेशंट्ससाठी फळं खाणं चांगलं कि वाईट? हे वाचाच फळांच्या सेवनाबद्दल असलेल्या अनेक समज-गैरसमजांपैकी एक समज म्हणजे, “डायबेटिक पेशंट्सनी फळं खाऊ नयेत”. पण ह्यात खरंच तथ्य आहे का ? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2021 20:33 IST
मधुमेह आणि आयुर्वेद आयुर्वेदात काही औषध आहे का, असे विचारत अनेक मधुमेहाचे रुग्ण वैद्यांकडे येतात. By लोकसत्ता टीमNovember 16, 2017 04:18 IST
जंकफूडमुळे मधुमेहाचा धोका, मूत्रपिंडावर ताण बर्गर्स, फ्राइज, बिस्किट्स, फसफसणारी पेये यांच्या अतिसेवनाने मूत्रपिंडाचे विकार व मधुमेह होतो By पीटीआयMay 12, 2016 01:35 IST
आबालवृद्ध : बालमधुमेह आपण जे खातो त्यातील स्निग्ध पदार्थ आणि पिष्टमय पदार्थाचे पचन होऊन शरीरात साखर तयार होते. By डॉ. अविनाश गावंडेApril 16, 2016 02:21 IST
व्यायाम, वजनावर नियंत्रण यामुळे मधुमेह आटोक्यात धुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तंबाखूलाही प्रतिबंध केला पाहिजे. By पीटीआयApril 12, 2016 02:11 IST
क्षयरोग, मधुमेहाकडे दुर्लक्ष नको! टीबीसोबत युद्धपातळीवर लढाई चालू असली तरी ‘देश जितेगा, टीबी हारेगा’ हे स्वप्न अजून दूरच आहे. By लोकसत्ता टीमApril 7, 2016 05:52 IST
Jitendra Awhad: “मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो?” ईव्हीएमच्या गोंधळात जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
सत्तास्थापनेआधी महायुतीत राडा? आधी अजित पवार, आता तटकरेंच्या वक्तव्याने वातावरण तापलं; भाजपाही हतबल? नेमकं चाललंय काय?
Maharashtra Assembly Election Result Highlights : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याचे संकेत, दिल्लीत काय घडामोडी?
चहा विकण्याची अशी अनोखी पद्धत कधी पाहिलीय का? VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क, युजर म्हणाले, “हिडन टॅलेंट..”
Kiara Advani : कियाराने सांगितले चमकदार त्वचेमागील तिच्या आजीचे घरगुती ब्युटी सीक्रेट; तज्ज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे
Devendra Fadnavis: राज्याची सूत्रं पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या हाती? शिंदे, पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता