मधुमेहासाठी सर्वसाधारणपणे वापरण्यात येणाऱ्या पीओग्लिट्झोनस, एॅनल्जिन आणि डेनझिट या गोळ्यांच्या उत्पादन तथा विक्रीवर केंद्र सरकारने पूर्णत: बंदी घातली आहे.
रक्तातील ग्लुकोजच्या वाढलेल्या पातळीमुळे मधुमेह होतो. गर्भारपणात होणाऱ्या मधुमेहाला जेस्टेशनल मधुमेह म्हणतात. अशा प्रकारच्या मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर…
मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींपैकी ५० टक्के लोकांना इतरांपेक्षा हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते, असे इंग्लंडमधील एका पाहणी अहवालात म्हटले आहे.…