International Coffee Day: कॉफी प्यायल्याने ‘या’ गंभीर आजारांचा धोका होतो कमी? दररोज किती कप पिणे ठरेल फायदेशीर? Coffee Benefits: जाणून घ्या दररोज किती कप कॉफी पिणे तुमच्या शरिरासाठी योग्य आहे. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कOctober 1, 2023 09:09 IST
मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात चुकूनही खाऊ नये ‘हे’ पदार्थ; वाढू शकते ब्लड शुगर मधुमेह हा सध्याच्या काळात खूप सामान्य समस्या झाली आहे. मात्र, असे असले तरी मधुमेही रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे ही… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कSeptember 15, 2023 15:24 IST
आरोग्य वार्ता : मधुमेहाच्या रुग्णांच्या दृष्टीवर परिणाम होण्याचा धोका मधुमेहाच्या रुग्णांमध्ये २० वर्षांत रेटीनोपॅथीचा त्रास काही प्रमाणात होतो. तसेच याबाबत रुग्णांना अंतिम टप्प्यात माहिती होते. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2023 03:41 IST
Health Special: नारळाचे इतके फायदे तुम्हाला माहिती आहेत का? World Coconut Day: ज्या स्त्रियांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स आढळून येतो त्यांच्यासाठी नारळाचे दूध हा अत्यंत सोपा आणि साहजिक पर्याय आहे. By पल्लवी सावंत पटवर्धनSeptember 2, 2023 11:34 IST
Health Special: लहान मुलांना होणाऱ्या डायबेटिसविषयी तुम्हाला माहितेय का? प्रीमियम स्टोरी Health Special: टाईप १ मधुमेहाच्या रुग्णांना अपंगत्वाच्या दर्जा द्यावा का अशी चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. काही पालकांनी यासाठी… By शैलजा तिवलेUpdated: August 30, 2023 15:39 IST
Health Special: डायबेटिस रोखण्यासाठी HbA1c टेस्ट का महत्त्वाची? Health Special: अचानक मोजली जाणारी रक्तातील साखर किंवा उपाशीपोटी आणि जेवल्यावर अशा पद्धतीने बघणे फसवे होऊ शकते. By डॉ. अविनाश सुपेAugust 20, 2023 16:09 IST
Health Special: यकृतातील चरबी म्हणजे काय? Health Special: जीवनशैलीतील बदलाचे परिणाम यकृतातील चरबीच्या रूपात आपल्याला दिसत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 13, 2023 18:40 IST
मधुमेहाच्या लाटेमुळे टीबीच्या प्रसारास बळ कोविडची महासाथ ओसरली तशी मधुमेहींची त्सुनामी सुरू झाली आणि घराघरांत या गोड आजाराचीकटुता शिरली. दुसरीकडं साथीच्या आजारानं माघार खाल्ली तशी… By शैलजा तिवलेAugust 8, 2023 18:47 IST
Health Special: साखरेला मध पर्याय ठरु शकतो? Health Special: कोणतेही सिरप न वापरलेला मध पटकन पाण्यात विरघळत नाही आणि बराच वेळ पाण्यात स्थिर राहतो. By पल्लवी सावंत पटवर्धनAugust 7, 2023 16:20 IST
Diabetes and X-rays : एक्स-रेद्वारे मधुमेहाचा धोका ओळखता येतो? वाचा, तज्ज्ञ काय सांगतायत …. Diabetes and X-rays : कोणतीही क्षुल्लक तक्रार असेल तरी अनेकदा डॉक्टर रुग्णाला छातीचा एक्स-रे काढायला लावतात. छातीच्या एक्स-रेमुळे आरोग्याविषयी अधिक… By हेल्थ न्यूज डेस्कAugust 6, 2023 13:38 IST
लहान मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढण्याची काय आहेत कारणे? पालकांनी काय खबरदारी घ्यायला हवी? वाचा डॉक्टरांचा सल्ला लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये टाइप १ मधुमेहाचे निदान होण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. By हेल्थ न्यूज डेस्कAugust 5, 2023 16:58 IST
15 Photos तुमच्या वयानुसार ‘इतके’ असावे रक्तातील साखरेचे प्रमाण; धोक्याची पातळी गाठण्याआधीच लक्ष द्या प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या वयानुसार रक्तातील साखरेचे व्यवस्थापन केले पाहिजे. आज आपण जाणून घेऊया वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असावी. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 8, 2023 11:54 IST
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड
“ही फक्त गुढीपाडव्याला दिसते..” मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल
9 फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का? ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करतेय काम; सासूबाई आहेत प्रसिद्ध अभिनेत्री…
9 मराठी अभिनेत्रीचं पुण्यात थाटात पार पडलं लग्न! पती आहे इंजिनिअर, ४ वर्षे गाजलेल्या मालिकेत केलंय काम
Maharashtra News LIVE Updates : कुणाल कामराच्या कार्यक्रमांचे प्रमोशन थांबवा, राहुल कनाल यांचे बुकमायशोच्या सीईओना पत्र