Page 72 of डिझेल News

पंपचालकांसह सरकारचेही डिझेल दरवाढीमुळे नुकसान

राज्यात कालपासून लागू केलेल्या डिझेलच्या दरवाढीमुळे राज्यभरातील सुमारे एक हजार पेट्रोल-डिझेल पंपचालकांसह सरकारचेही आर्थिक नुकसान होण्याचा धोका स्पष्टपणे दिसत आहे.…

डिझेल एक रुपयाने महाग

डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीनुसार दरवाढ करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला.

डिझेल कागदावर अन् दहा कोटी खिशात!

दौंड रेल्वे डेपोमध्ये दहा कोटी रुपये किंमतीचे डिझेल केवळ कागदोपत्री वापरल्याचे दाखवून इतकी रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

‘होंडा’ही म्हणते‘डिझेल’च ‘अमेझिंग’..

पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या लोकप्रियतेची भारतीय वाहनधारकांमधील भुरळ जपानच्या होंडाला पडली आहे. यापूर्वी केवळ पेट्रोलवर चालणारी प्रवासी वाहने तयार करणाऱ्या होंडाचे…

पेट्रोलचे दर उद्यापासून १ रुपयाने कमी होण्याची शक्यता

पेट्रोलचे दर शुक्रवारपासून प्रतिलिटर एक रुपयाने कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळाने अगोदरच तेल कंपन्यांना दिलेल्या आदेशानुसार…

डिझेल, कीटकनाशक चोरी रोखण्यासाठी पर्यवेक्षकाच्या नियुक्तीची मागणी

मलेरिया आणि डेंग्यु निर्मूलनासाठी हाती घेतलेली धूम्रफवारणी डिझेल व कीटकनाशकाच्या चोरीमुळे निष्प्रभ ठरत आहे. धूम्रफवारणी करणाऱ्यांवर कुणाचाच वचक नसल्याने त्यांच्यावर…

पेट्रोल दीड रुपयांनी, डिझेल ४५ पैशांनी महाग

पेट्रोलच्या दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून लिटरमागे दीड रुपये तर डिझेलच्या दरात लिटरमागे ४५ पैशांची वाढ करण्यात आली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या…

महागाईला तडका!

ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कडधान्ये अशा जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्य मेटाकुटीस आले असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ करत…

पुन्हा रेल्वेभाडेवाढ!

रेल्वे प्रवासी वाहतुकीमध्ये चालू आर्थिक वर्षांत २५ हजार कोटी रुपयांचा तोटा अपेक्षित असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रवासी भाडे किमान तीन ते…

..तर देशभरातील मच्छीमार रस्त्यावर उतरतील -रामभाऊ पाटील

महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील मच्छीमारांसह या व्यवसायावर उपजीविका असलेल्या लाखो कुटुंबांची होणारी उपासमार लक्षात घेऊन गेल्या १८ जानेवारीपासून सुरू असलेले…